8 देव नोहाले अनं त्यानासोबत त्याना पोऱ्यासले बोलना, 9 "मी तुमनासंगे अनं तुमनानंतर तुमना संतानना संगे करार करी ठेवस. 10 त्यानाप्रमाणे तुमनासोबत ज्या सजीव प्राणी शेतस, म्हणजे तुमनासोबत तारूमाईन बाहेर येल पक्षी, ग्रामपशु अनं पृथ्वीवरना बाकी सर्वा प्राणी यासनासंगे बी मी करार करी ठेवस. 11 तुमनासंगे हाऊ करार करी ठेवस की, परत जलप्रलमा जीव नाश व्हवावुत नही, अनी पृथ्वीना नाश करनारा जलप्रलय परत कधीच व्हवावु नही. 12 देव बोलना, मनामा अनी तुमनामा त्यानाप्रमाणे तुमनासंगे राहेल सर्वा सजीव प्राणीसमा पिढ्यानपिढा, युगानुयुग राहनारा जो करार मी करी ऱ्हायनु शे त्यानं हाई चिन्ह शे. 13 मी ढगमा धनुष्य ठेयल शे, तो पृथ्वीना अनं मनासोबत व्हयेल करारना चिन्ह राही. 14 मी पृथ्वीना वर ढग पसारसु तवय त्यामा मेघधनुष्य दखाई, 15 तवय मनामा अनी तुमनामा अनं सर्वा देहधारी सजीव प्राणी यासनामा व्हयेल करार मी आठवसु, अनी यानापुढे सर्वा देहधारीसना नाश व्हई अशा जलप्रलय व्हवावु नही. 16 धनुष्य ढगमा दखाई ते दखीसन मनामा अनी पृथ्वीवरना सर्वा सजीव प्राणीसमा व्हयेल युगानुयुग करेल करारनी माले आठवन राही. 17 देव नोहाले बोलना, मनामा अनं पृथ्वीना सर्वा प्राणी यासनामा जो करार मी करी ठेयेल शे त्यानं हाई चिन्ह शे."
25 तो बोलना,
26 तो बोलना, शेमाचा देव यहोवा धन्य!
27 देव याफेथना विस्तार करी; तो शेमना तंबुमा राही; अनी कनान त्याना दास व्हई. 28 नोहा जलप्रलय व्हवानंतर तिनशेपन्नास वरीस जगना. 29 नोहा जोडेजोडे नऊशेपन्नास वरीस जगना, मंग तो मरण पावना.
<- उत्पती 8उत्पती 10 ->
Languages