6 याले चाळीस दिन लोटावर नोहानी तारूले जी खिडकी करेल व्हती ती त्यानी उघाडी. 7 अनी त्यानी एक कावळा बाहेर सोडं; तो पृथ्वीवरना पाणी सुकास तोपावत इकडे तिकडे फिरत राहिना. 8 मंग त्यानी जमिन वरनं पाणी आटनं की नही हाई दखाकरता त्यानी एक कबुतर बाहेर सोडं; 9 त्या कबुतरले पाय टेकाले कोठेच आधार भेटना नही म्हणीन ते त्यानाकडे तारूनाजोडे परत वनं; कारण सर्वीच पृथ्वीना पाठवर अजुन बी पाणी व्हतं; तवय नोहानी आपला हात बाहेर काढीसन त्याले धरीसन आपलाजोडे तारूमा लिधं. 10 त्यानी अजुन सात दिन वाट दखीसन त्या कबुतरले तारूमाईन परत बाहेर सोडा; 11 संध्याकाळले ते कबुतर त्यानाकडे परत वनं, ते त्याना चोचमा जैतुन झाडना नुकताच फुटेल पान शे अश त्याले दखायनं, नोहाले त्यावरीन समजनं की, पृथ्वीवरलं पाणी आते आटी जायेल शे. 12 त्यानी अजुन सात दिन थांबीसन त्या कबुतरले परत सोडं; तवय ते त्यानाकडे परत फिरीन वनं नही. 13 नोहाना सहाशेएक वरीसना पहिला महिनाना पहिला दिनले पृथ्वीवरलं पाणी सुकी गयं तवय नोहानी तारूनं छप्पर काढीसन दखं ते, पृथ्वीना जमिनना भाग सुकी जायेल शे, अश त्याले दिसनं. 14 दुसरा महिनाना सत्ताविसावा दिनले जमीन खडखडीत वाळनी.
15 मंग परमेश्वर देव नोहाले बोलना, 16 "तु तुनी बायको, पोऱ्या अनं सुना यासले लिसन तारूमाईन बाहेर निंघ. 17 पक्षी, पशु अनं भुमीवर रांगनारा सर्वा यासनापाईन ज्या प्राणी तुनासोबत शेतस, त्या सर्वासले बाहेर आणं, म्हणजे पृथ्वीवर त्यासनी संतति विपुल व्हई ते फलद्रूप व्हईसन पृथ्वीवर बहुगुणित व्हतीन. 18 तवय नोहा त्यानी बायको, पोऱ्या अनं सुना यासले लिसन बाहेर निंघना. 19 प्रत्येक पशु, प्रत्येक रांगनारा प्राणी, प्रत्येक पक्षी अश पृथ्वीवर संचार करनारा प्राणी जातप्रमाणे तारूमाईन बाहेर निंघनात.
Languages