1 तवय इसहाकनी याकोबले बलाईसन आशिर्वाद दिधा अनी बजाईसन सांगं, की, कनानी पोरीसमाईन बायको करानं नही. 2 तर ऊठ पदन-अराम[a] आठे तुनी मायना बाप बथुवेल याना घर जाय अनं तुना मामा लाबान याना पोरीसमाईन बायको कर. 3 सर्वसमर्थ देव तुले आशिर्वाद देवो, तुले फलद्रूप करीसन तुनी वंशवृध्दी अस कराले पाहिजे की, तुनापाईन राष्ट्रसमुदाय निर्माण व्हवो. 4 [b]तो तुले अनं तुनाबराबर तुना संतानले अब्राहामले दियेल आशिर्वाद देवो, म्हणजे देवनी अब्राहामले देल देश ज्यामा तू आते प्रवासी राहिना शे, तो तुना वतन व्हई. 5 अश प्रकारमा इसहाकनी याकोबले निरोप दिधा, अनी याकोब पदन-अराम आठे लाबानजोडे निंघी गया, जो अरामी बथुवेलना पोऱ्या व्हता अनी याकोब अनी एसाव यासनी माय रिबकाना भाऊ व्हता.
18 याकोब पहाटमाच उठना अनी जो धोंडा त्यानी उसाले लेयेल व्हता त्याना त्यानी स्मारकस्तंभ उभा करा अनी त्यानावर तेल ओतं. 19 अनी त्यानी त्या ठिकाणना नाव बेथेल[g] अस ठेवात. सुरवातले त्या नगरना नाव लूज अस व्हतं. 20 याकोबनी अस नवस करा की, जर परमेश्वर मनासंगे राही, अनी ज्या वाटतीन मी जाई ऱ्हायनु शे तिमा मना संरक्षण करी अनी माले खावाले अन्न अनं घालाले कपडा दि, 21 अनी मी आपला बापना घर सुखरूप वापस वना तर परमेश्वर मना देव व्हई. 22 अनी हाऊ धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणीन उभा करेल शे, तो देवनं घर व्हई; अनी जे काही तू माले दिशी त्याना दशमांश मी तुले अवश्य अर्पण करसु.
<- उत्पती 27उत्पती 29 ->
Languages