7 म्हनीसनं मेंढपायसवन, तुमी परमेश्वरनं वचन आयका; 8 प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ; कोनीच मेंढपाय नही राहावामुये मना मेंढरं लुटाई जायेल शेतस; मना मेढरं वनपशुसना भक्ष्य व्हयी जायेल शेतस; मना मेंढपायसले मना मेंढरासनी शुध्दी नही; मेंढपाय सोताच चरतसं, पन मेंढरासले चारतसं नही. 9 म्हनीसनं मेंढपायसवन, परमेश्वरनं वचन आयका, 10 प्रभु परमेश्वर सांगस, दखा, मी मेंढपायसनी ईरोधमां शे, त्यासनाकडतीन मी मना मेढरासना हिशोब लिसू; मन कयप चारानी त्यासले बंदी घालसू; त्याले सोताले चाराले भेटावू नही; मी मना मेंढर त्यासना तोंडमाईन सोडावसू मनजे यानामोरे त्या त्यासना भक्ष व्हवावुत नही.
16 मी दवडायी जायेलसले शोधसू, हाकली देयेलसले परत आणसु, जखमी व्हयेलसले पट्टी बांधसू, रोगीसले ताकद दिसु, पन लठ्ठ अनी ताकदवानसना नाश करसू, त्यासले मी यथान्याय चारसू.
17 प्रभु परमेश्वर सांगस, मना कयप, तुमनं आशे व्हयी, मी मेंढरामेंढरासमा, एडकाबोकडयासमां निवाडा करसू. 18 तुमी चांगला चारा खायीसनं उरेल चाराले पायघाई चेंगरतसं, तुमी स्वच्छ पानी पिसनं उरेल पानी गढूय करतसं, हाई काहीच नही आशे तुमले वाटसं का? 19 मना मेंढरं तुमना पायघाई चेंगरेल चारा खातसं अनी तुमना पायघाई गढूय व्हयेल पानी पितसं.
20 "हयामुये, प्रभु परमेश्वर त्यासले सांगस, दखा, मी, मीच पुष्ट पशु अनी रोड पशू यासनामां निवाडा करसू. 21 निर्बलसले तुमी आपला आंगघाई अनी खांदासघाई धक्का देतस अनी आपला शिंगसघाई ठोकर दिसनं हाकली देतसं. 22 म्हनीसनं मी आपला कयपना बचाव करसू, मनजे त्या आठेपावोत दुसरासना भक्ष्य व्हवावूत नही; मी मेंढरामेंढरासमां निवाडा करसूं. 23 त्यासनावर मी एक मेंढपाय नेमीसनं त्यासले चारसू; तो कोण राही तर मना सेवक दावीद हाऊ राही; तो त्यासले चारी, तो त्यासना मेंढपाय व्हयी. 24 मी परमेश्वर त्यासना देव व्हसू, त्यासनामां मना सेवक दावीद हाऊ अधिपती व्हयी; मी परमेश्वर हाई बोलेल शे. 25 मी क्षेमवचन दिसनं त्यासनासंगे करार करसू, देशमाईन दुष्ट पशु नष्ट करसू अनी मनजे त्या जंगलमां निर्भय आशे राहातीन अनी जंगलमां झोप लेतीन.
26 "मी त्यासले अनी मना डोंगरना आजुबाजूना ठिकानले मंगलमय करसू; पाऊस योग्य ऋतुमां पडी आशे मी करसू; मंगलदायी वृष्टी व्हयी. 27 मयामासला झाडे फलद्रुप व्हतीन, मी त्यासनारना जोखडना बंधन तोडीसनं ज्यासनी त्यासले दास म्हनीसनं वागाडं त्यासना हातमाईन त्यासले सोडावसू तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे. 28 त्या यानामोरे विधर्मी राष्ट्रसले भक्ष व्हवावुत नही; वनपशु त्यासले फाडीसनं खावावूत नही; तर त्या निर्भयतीन राहातीन, कोनीच त्यासले धाक देवावू नही. 29 मी त्यासनाकरता चांगलं पिकपानीनी लागवड करसू, मनजे परत फिरीसनं त्यासना देशवर दुष्काळ पडीसनं त्यासना र्हास व्हवावू नही; त्यासले परत विधर्मी लोकेसनी अप्रतिष्ठा सोसानी गरज पडावू नही. 30 तवय मी परमेश्वर त्यासना देव त्यासनासंगे शे अनी इस्राएल घराणं मनी प्रजा शे हाई त्यासले समजी, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
31 तुमी मना मेढरं, मना चरणमासला कयप शेतस, तुमी मानव अनी मी तुमना देव शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
<- यहेज्केल 33यहेज्केल 35 ->- a 34:5 गणना 27:17; १ राजे 22:17; मत्तय 9:36; मार्क 6:34
Languages