1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, 2 मानवपुत्रा, तु आपला भाऊसनीसंगे बोल, त्यासले सांग की मी देशवर तलवार आणसु तवय जर देशमासला लोकेसनी तुमनापैकी एकले निवाडीसनं पहारेकरी ठेव. 3 देशवर तलवार यि राहीनी शे आशे दखीसनं शिंग फुकीसनं त्यानी लोकेसले सावध कर. 4 अनी त्या शिंगना शब्द आयकीसनं एखादा सावध व्हयना नही म्हनीसनं तलवार यिसनं त्याले लयी गयी; तर त्याना रंगत त्यानाच डोकावर राही. 5 शिंगना शब्द आयकीसनं तो सावध व्हयना नही म्हनीसनं त्याना रंगत त्याना डोकावर राही; तो सावध व्हयना व्हयीते आपला जीव वाचाडता; 6 पन जर पहारेकरीनी तलवारले येतांना दखीसनं शिंग वाजाडं नही अनी तलवार यिसनं त्यासनामाईन एखदाले लयी गयी तर तो आपला अधर्मतीन मरी, अनी त्याना रक्तपातना जाब मी त्या पहारेकरीनाजोडे मांगसू.
7 "तर हे मानवपुत्रा, मी तुले इस्त्राएल घराणानं पहारेकरी नेमेल शे; म्हनीसनं तु मनं तोंडनं शब्द आयकीसनं मनाकडतीन त्यासले सावध कर. 8 हे दुर्जना, तु खास मरशी, आशे मी एखादा दुर्जनले बोलनू जर त्याले त्याना मार्गपाईन मांगे फिरानीबारामां तु बोलीसनं त्यासले सावध करं नही तर तो आपला अधर्मतीनच मरी खरा, पन त्याना रक्तपातना जाब मी तुनाजोडे मांगसू. 9 त्या दुर्जननी आपला मार्गतीन फिराले पाहिजे म्हनीसनं तु त्याले सावध करीसनंभी तो आपला मार्गतीन मांगे फिरना नही तर तो आपला अधर्मतीन मरी खरा, पन तु आपला जीव वाचाडसी.
व्यक्तीगत जबाबदारी
10 हे मानवपुत्रा, तु इस्त्राएल घराणाले सांग, तुमी सांगतसं की आमना आपराध अनी आमना पाप यासना भार आमनावर शे अनी त्यामुये आमी सडी राहीनू शेतस, आमी कसे जगसुत? 11 त्यासले सांग प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, एखादा दुर्जन मराले पाहिजे यामां माले काही आनंद नही तर त्यानी आपला मार्गपाईन मांगे फिरीसनं जगाले पाहिजे यामां माले आनंद शे. फिरा, आपला मार्गतीन मांगे फिरा; इस्राएल वंशसवन, तुमी का बर मरतस?
12 "तर हे मानवपुत्रा, तु आपला भाऊसले सांग, धार्मिक पाप कराले लागना तर त्यानी धार्मिकता त्याले मुक्त करावू नही, अनी दुर्जन आपला पाप मार्गतीन मांगे फिरी तर त्याना दुष्टपनामुये त्यानं नाश व्हवावू नही; तशेच धार्मिक पाप कराले लागना तर तो आपला धार्मिकतामुये वाचावू नही. 13 मी एखादा धार्मिकले बोलनू की तु खास वाची जाशी, अनी त्यानी आपली धार्मिकतावर भिस्त ठेयीसनं दुष्कर्म करी टाक तर त्यानी बठी धार्मिकता धरता येवावू नही; त्यानी करेल दुष्कर्मामुये तो मरी. 14 तशेच मी एखादा दुर्जनले बोलनू की तु मरशी; तो आपला पापना मार्गतीन मांगे फिरीसनं नीती अनी धार्मिकतीन आचरन करं. 15 तो दुर्जन गहाण परत करी, हिसकायेल परत करी दी, अनी काहीएक अधर्म नही करता जीवनना नियमपरमानं चाली तर तो जगी, मरावू नही. 16 त्यानी करेल सर्वा पाप त्याना हिशोबमां धरामां येवावूत नही; नीतीतीन अनी धार्मिकतातीन वागी राहींनता म्हनीसनं तो जगी. 17 तरीबी तुमना लोकं सांगतस, प्रभुना मार्ग नीट नही; पन त्यासनाच मार्ग नीट नहीत. 18 एखादा धार्मिकनी आपली धार्मिकता सोडीसनं पाप कराले लागना तर त्यानामुये तो मरी. 19 अनी दुर्जन आपला दुराचरण सोडीसनं नीतीतीन अनी न्यायतीन वागना तर तो त्यानामुये वाची. 20 तरीबी तुमी सांगतसं की प्रभुना मार्ग नीट नही; अहो इस्त्राएल वंशसवन मी तुमना परतेकना तुमना मार्गपरमानं करसू.