3 उपास प्रार्थना व्हयनी तवय त्यासनी त्यासनावर हात ठिसन त्यासले धाडी दिधं.
6 पुढे त्या सर्व बेटसवरतीन चालीन पफोस नावना बेटवर गयात तठे त्यासले बार-येशु नावना कोणतरी एक यहूदी जादूगर अनं खोटा संदेष्टा भेटना. 7 तो त्या बेटना अधिकारी सेरगीया पौल नावना बुध्दीमान माणुसना मित्र व्हता; अधिकारीनी बर्णबा अनं शौल यासले बलाईसन देवनं वचन ऐकानी ईच्छा दखाडी. 8 पण अलीम[b] जादूगरनी त्यासना विरोध करीसन राज्यपालले बहयकाडी राहींता कारण त्यानी ईश्वास ठेवाले नको म्हणीसन. 9 तवय शौल ज्याले पौल बी म्हणेत त्यानी पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हईसन जादूगारकडे टक लाईन दखं. 10 अनी बोलना, “अरे सर्व कपटतीन अनं सर्व लुच्चेगिरीतीन भरेल सैतानना पोऱ्या! तु सर्व धार्मीकताना शत्रु, तु प्रभुनी सरळ वाटले वाकडी करानं सोडावं नही का! 11 तर दख, प्रभुना हात तुनावर पडेल शे; तु आंधया व्हशी अनी काही काळपावत तु सूर्यप्रकाश दखाऊ नही.”
20 ह्या सर्व व्हवाकरता साडेचार वरीस लागनात यानानंतर त्यानी शमुवेल संदेष्टापावत बराच न्यायाधीश नेमीन दिधात. 21 मंग त्यासनी राजा मांगा, तवय देवनी बन्यामीन वंश मधला किशाना पोऱ्या शौल याले राजा म्हणीसन चाळीस वरीसपावत त्यासले दिधा. 22 नंतर त्यानी त्याले काढीसन त्यासना राजा दावीदले बनाडं, त्यानाबद्दल देवनी साक्ष दिधी की; माले एक माणुस इशायना पोऱ्या दावीद भेटेल शे, तो मना मनसारखं शे, तो मन्या सर्व ईच्छा पुऱ्या करी. 23 ह्याच दावीदना वंशमातीन देवनी वचनप्रमाणे इस्त्राएल लोकसकरता तारणारा येशु ह्याले आणं. 24 [c]येशुना कामनी सुरवात व्हवाना पहिले योहाननी पुढे ईसन पापपाईन फिराना अनी बाप्तिस्माना प्रचार सर्व इस्त्राएल लोकसमा करा. 25 [d]योहान आपलं कार्य पुरं करी राहींता तवय तो बोलना, तुमले काय वाटस, मी कोण शे? मी तो नही शे, ज्यानी तुम्हीन वाट दखी राहिनात, तर दखा, ज्याना पायमधला जोडानी दोरी सोडानी मनी लायकी नही, असा कोणी तरी मना मांगतीन ई राहीना.
26 हे मना इस्त्राएली भाऊसवन, अब्राहामना वंश मधला पोऱ्यासवन, अनं तुमनामा ज्या देवनं भय धरणारा अनी देवनी स्तुती करनारा गैरयहूदीसवनं; आपलाकरता हाई उध्दारनी सुवार्ता धाडेल शे! 27 कारण दर शब्बाथ दिनले संदेष्टासनी लिखेल वाचामा येस त्याना एक बी शब्द नही समजी लेता यरूशलेममा राहणारासनी अनी त्यासना अधिकारीसनी याच येशुले नही वळखता दोषी ठराईसन संदेष्टासनी सांगेल गोष्टीसले पुरं करं. 28 [e]अनी मरणदंडकरता कोणतच कारण सापडनं नही तरी त्याना वध करा अशी त्यासनी पिलातले मागणी करी. 29 [f]मंग त्यानाबद्दल शास्त्रमा लिखेल सर्व पुरं करीसन, त्यासनी त्याले क्रुसखांबवरतीन खाल उतरीसन कबरमा ठेवं. 30 पण देवनी त्याले मरेलस मातीन जिवत करं, 31 [g]त्यानासंगे गालीलमातीन यरूशलेममा येल व्हतात त्यासले तो बराच दिन दखायना, ह्या त्याच शेतस ज्या आते इस्त्राएल लोकसना समोर त्याना साक्षीदार शेतस. 32 आपला पुर्वजसंले जे वचन देवनी देयल व्हतं, त्यानी सुवार्ता आते आम्हीन तुमले सांगतस; 33 देवनी येशुले परत जिवत करीसन ते वचन आपला लेकरं बाळसकरता पुरं करेल शे, दुसरा स्तोत्रमा अस लिखेल शे,
42 पौल अनी बर्णबा सभास्थान माईन बाहेर जाई राहींतात तवय लोकसनी सांगं की, तुम्हीन पुढला शब्बाथ दिनले परत या अनी ह्या गोष्टीसबद्दल आखो सांगा. 43 मंग जवय आराधना संपनी तवय यहूदी अनी भक्तीमान यहूदी मतप्रमाणे चालणारा बराच गैरयहूदी लोके पौल अनी बर्णबा यासना मांगे गयात; त्यासनी त्यासनासंगे बोलीन देवनी कृपामा टिकी ऱ्हावाकरता त्यासनं मन वळावं.
44 पुढला शब्बाथ दिनले सर्वच गाव प्रभुनं वचन ऐकाले जमनं. 45 लोकसनी गर्दी दखीन यहूदी लोकसले हेवा वाटू लागना; अनी पौल जे बोली राहींता त्याना विरोध करीसन त्या अपशब्द बोलू लागनात. 46 तवय पौल अनी बर्णबा न घाबरता बोलनात, देवनं वचन पहिले तुमले सांगनं आवश्यक शे, पण तुम्हीन त्याले धुतकारी राहीनात अनी स्वतःले सार्वकालिक जिवनकरता अयोग्य ठराई राहीनात, तर दखा आते आम्हीन तुमले सोडीन गैरयहूदी लोकसकडे जातस. 47 कारण प्रभुनी आमले आज्ञा देयल शे ती हाई की;
48 हाई ऐकीसन गैरयहूदी लोके भलताच खूश व्हयनात अनी त्या देवना वचननी वाहवाह करू लागनात अनी जितला जन सार्वकालिक जिवनकरता नेमायेल व्हतात तितलासनी ईश्वास धरा.
49 प्रभुनं वचन त्या सर्व प्रदेशमा पसरत गया. 50 तवय यहूदी लोकसनी देवनी आराधना करनारा सुशिक्षीत गैरयहूदी बायासले अनी गावमधला मुख्य माणससले भडकावं अनी पौल अनं बर्णबा यासले तरास दिसन त्या प्रदेशमातीन हाकली दिधं. 51 [k]मंग शिष्यसनी आपली पायनी धुळ तठेच झटकीन इकुनियोन शहरले गयात. 52 अंत्युखियामाधला ईश्वासी आनंदतीन अनी पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हतं गयात.
<- प्रेषित 12प्रेषित 14 ->- a 13:1 नीगेर म्हणजे काळा
- b 13:8 अलीम त्या जादूगरनं ग्रीक भाषामा हाई नाव शे
- c १३:२४ मार्क १:४; लूक ३:३
- d १३:२५ योहान १:२०; मत्तय ३:११; मार्क १:७; लूक ३:१६; योहान १:२७
- e १३:२८ मत्तय २७:२२,२३; मार्क १५:१३,१४; लूक २३:२१-२३; योहान १९:१५
- f १३:२९ मत्तय २७:५७-६१; मार्क १५:४२-४७; लूक २३:५०-५६; योहान १९:३८-४२
- g १३:३१ प्रेषित १:३
- h १३:३३ स्तोत्रसंहिता २:७
- i १३:३४ यशया ५५:३; स्तोत्रसंहिता ८९:३-५; २ शमुवेल ७:११–१६:१२
- j १३:३५ स्तोत्रसंहिता १६:१०
- k १३:५१ मत्तय १०:१४; मार्क ६:११; लूक ९:५; १०:११
Languages