5 “मी यापो शहरमा प्रार्थना करी राहींतु तवय एक दृष्टांत दखा की, एक वस्तु आकाशमाईन मोठी चादरनामायक चारी कोपरा धरीन सोडेल अशी मनासमोर उतरनी. 6 त्याकडे मी ध्यान दिसन दखी राहींतु तवय पृथ्वीवरला पाळीव जनावरं, जंगली जनावरं, सरपटणारा जीवजंतु अनी आकाशमधला पक्षी असा माले दखायनात. 7 अनी मी अशी वाणी ऐकी की, ‘पेत्र ऊठ, मारं अनी खाय!’ 8 पण मी बोलनु, ‘नको, नको प्रभु! कारण अपवित्र अनी अशुध्द अस काही मना तोंडमा अजुन पावत जायेल नही शे.’ 9 मंग दुसरींदाव आकाशमाईन अशी वाणी व्हयनी की, ‘देवनी जे शुध्द करेल शे ते तु अशुध्द मानु नको.’ 10 अस तिनदाव व्हयनं, मंग सर्वकाही आकाशमा वर ओढाई गयं. 11 इतलामा ज्या घरमा आम्हीन व्हतुत त्याना दारमा कैसरिया शहरमातीन मनाकडे धाडेल तीन माणसं उभा राहीनात. 12 तवय पवित्र आत्मानी माले सांगं की, शंका नही धरता त्यासनासंगे जा; मंग यापो मातीन या सव ईश्वासु भाऊ बी मनासंगे वनात, अनी आम्हीन त्या कर्नेल्यना घरमा गवुत. 13 कर्नेल्यनी आमले सांगं की, मी घरमा देवदूतले उभं दखं; तो बोलना की, ‘यापो शहरमा कोणले तरी धाडीन शिमोन पेत्रले बलाई आण. 14 तो तुले असा गोष्टी सांगी की, त्यामुये तुनं अनी तुना सर्व घरदारनं उध्दार व्हई.’ 15 अनी जवय मी बोलु लागनु, जसं सुरवातले आपलावर तसा त्यासनावर बी पवित्र आत्मा वना. 16 [a]तवय प्रभुनी सांगेल गोष्ट माले याद वनी, ती अशी की, ‘योहान पाणीघाई तुमना बाप्तिस्मा करे हाई खरं, पण तुमना बाप्तिस्मा पवित्र आत्माघाई व्हई.’ 17 जवय आपण प्रभु येशु ख्रिस्तवर ईश्वास ठेवा तवय जसं आपले तसच गैरयहूदीसले बी देवनी दान दिधं; तर मंग देवले अडवणारा असा मी कोण!”
18 हाई ऐकीसन त्या गप्पच राहीनात अनी देवनं गौरव करत बोलनात, तर मंग देवनी गैरयहूदी लोकसले बी जिवन मिळाकरता पश्चतापनं दान देयल शे.
22 जवय त्यासनी बातमी यरूशलेममधल्या मंडळीसना कानवर पडनी, तवय त्यासनी बर्णबाले अंत्युखियाले धाडं. 23 तो तठे पोहचना तवय देवनी लोकसले देयल आशिर्वाद दखीसन खूश व्हयना, अनी त्या सर्वासले प्रोत्साहीत करू लागना की, त्यासनी पुर्ण खरा मनतीन देवसंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे. 24 बर्णबा हाऊ चांगला माणुस व्हता, अनी पवित्र आत्मातीन अनं ईश्वासतीन परीपुर्ण व्हता, अनी बराचसा लोके प्रभुजोडे वनात.
25 नंतर बर्णबा शौलना शोध कराले तार्स शहरले गया. 26 त्याना शोध लागना तवय त्यानी त्याले अंत्युखियाले आणं, मंग अस व्हयनं की, त्यानी तठे वरीसभर मंडळीमा मिळीनमिसळीन बराच लोकसले शिकाडं. अनी शिष्यसले “ख्रिस्ती” हाई नाव पहीलींदाव अंत्युखियामा पडनं.
27 त्या दिनसमा यरूशलेमतीन काही संदेष्टा अंत्युखियाले वनात. 28 [e]तवय त्यासनामातीन अगबस नावना माणुसनी ऊठीसन पवित्र आत्माद्वारे सांगं की, सर्व जगमा भयंकर दुष्काळ पडावं शे. अनी क्लौदिया राजानं राज्य व्हतं तवय असच व्हयनं. 29 तवय प्रत्येक शिष्यनी निर्णय लिधा की, यहूदीया शहरमा राहणारा ईश्वासु बंधुसले मदत म्हणीन काहीतरी धाडानं. 30 तसं त्यासनी करं, त्यासनी बर्णबा अनी शौल यासना हाते मंडळीना वडील लोकसकडे जे धाडता ई ते धाडं.
<- प्रेषित 10प्रेषित 12 ->
Languages