2 देवना आत्माले तर यानावरतीन वळखा; शरीर धारण करीसन येल येशु ख्रिस्तले जो आत्मा कबुल करस तो देवनापाईन शे; 3 जो आत्मा येशुले कबुल करस नही, तो देवनापाईन नही शे. हाऊच ख्रिस्तविरोधकना आत्मा शे; तो येवावं शे हाई तुम्हीन ऐकेल शे अनी तो जगमा आते बी शे. 4 पोऱ्यासवनं, तुम्हीन देवना शेतस अनी त्यासनावर तुम्हीन जय मियाडेल शे; कारण जगमा जो शे त्यानापेक्षा तुम्हानामा जो शे तो महान शे.
5 त्या तर जगना शेतस म्हणीसन त्यासना बोलनं जगना गोष्टीविषयी ऱ्हास, अनी जग त्यासनं ऐकी लेस. 6 आपण देवना शेतस; जो देवले वळखस तोच आपलं ऐकस; जो देवना नही तो आपलं ऐकस नही. ह्यानावरीन सत्यना आत्मा कोणता अनं भ्रांतीना आत्मा कोणता हाई आपण वळखतस.
12 [b]देवले कोणीच कधीच दखेल नही; आपण एकमेकसवर प्रिती करत ऱ्हायनु तर देव आपलामा ऱ्हास, अनी त्यानी प्रिती आपलामा पुर्ण व्हस.
13 आपण त्यानामा अनं तो आपलामा ऱ्हास, हाई आपण ह्यानावरीन वळखस की, त्यानी स्वतःना आत्मा आपले देयल शे. 14 आम्हीन दखेल शे अनं आम्हीन साक्ष देतस की, पितानी पोऱ्याले जगना तारणहार म्हणीसन धाडेल शे. 15 येशु हाऊ देवना पोऱ्या शे, अस जो कबुल करस त्यानाठायी देव ऱ्हास अनं तो देवना ठायी ऱ्हास. 16 देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
17 न्यायना दिनना बाबत आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्यानी प्रिती आपलामा असा प्रकारमा पुर्ण व्हस; कारण जसं ख्रिस्त शे तसाच आपण बी हाई जगमा शेतस.
18 प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही. 19 सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस. 20 मी देववर प्रिती करस, अस म्हणीसन जो आपला बंधुना व्देष करस तो लबाड शे; कारण आपला भाऊले दखीसन बी त्यानावर जो प्रिती करस नही त्यानाघाई नही दखेल देववर प्रिती करणं शक्य नही. 21 जो देववर प्रिती करस त्यानी आपला भाऊ अनी बहिणीसवर बी प्रिती कराले पाहिजे, हाई त्यानी आपले आज्ञा शे.
<- १ योहान 3१ योहान 5 ->
Languages