3 जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.
4 जो कोणी पाप करस तो देवना नियमविरूध्द करस; कारण पाप नियमविरोधी शे. 5 [b]तुमले माहित शे की, पापले काढी टाकाकरता ख्रिस्त प्रकट व्हयना; त्यानामा पाप नही. 6 जो कोणी ख्रिस्तमा एक व्हईसन ऱ्हास तो पाप करस नही; जो पाप करस तो त्याले दखास नही अनं त्याले वळखस बी नही.
7 पोऱ्यासवनं, कोणी तुमले बहकावाले नको; जसं ख्रिस्त नितीमान शे तसच नितीमा चालनारा बी न्यायसंपन्न शे. 8 पाप करनारा सैतानंना शे; कारण सैतान सुरवात पाईन पाप करी ऱ्हायना शे. सैतानंना कृत्य नष्ट कराकरताच देवना पोऱ्या प्रकट व्हयेल शे. 9 जो कोणी देवपाईन जन्मेल शे तो पाप करस नही; कारण त्याना स्वभाव त्यानामा ऱ्हास; त्यानाघाई पाप व्हस नही, कारण तो देवपाईन जन्मेल शे.
10 यावरीन देवना पोऱ्या अनं सैतानंना पोऱ्या उघड दखातस. जो कोणी नितीमा वागस नही तो देवना नही शे, अनं जो आपला बंधुवर प्रिती करस नही तो बी नही.
13 मना भाऊ अनी बहिणीसवन, जग तुमना व्देष करस यानं नवल करू नका. 14 [d]आपण बंधुजनसवर प्रिती करतस यावरूतीन आपले समजस की, आपण मरणमातीन निंघीसन जिवनमा येल शेतस. जो प्रिती करतस नही तो मरणमाच ऱ्हास. 15 जो कोण आपला बंधुना व्देष करस तो खुनी शे; अनी कोणता बी खुनीमा सार्वकालिकना जिवन ऱ्हास नही, हाई तुमले माहित शे. 16 ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे. 17 मंग जोडे संसारनी वस्तु ऱ्हाईसन अनं आपला बंधुले यानी गरज शे अस दखीसन बी जो स्वतःले त्यानी दया येऊ देस नही त्यानामा देवनी प्रिती कशी ऱ्हाई?
18 मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.
21 प्रियजनहो, आपलं मन जर आपले दोषी नही ठरावत व्हई, तर देवना समोर येवाले आपले हिम्मत शे. 22 अनी आपण जे काही मांगतस ते आपले त्यानापाईन मिळस, कारण आपण त्याना आज्ञा पाळतस अनं त्याले जे आवडस त्यानाप्रमाणेच करतस. 23 [e]परमेश्वरनी आज्ञा हाईच शे की, त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त ह्याना नाववर आपण ईश्वास ठेवाले पाहिजे; अनी त्यानी आपले देयल आज्ञाप्रमाणे आपण एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे. 24 परमेश्वरनी आज्ञा पाळनारा माणुस त्यानामा ऱ्हास अनं तो त्या माणुसमा ऱ्हास. त्यानी जो आत्मा आपले देयल शे, त्यानावरीन आपले समजस की, तो आपलामा ऱ्हास.
<- १ योहान 2१ योहान 4 ->
Languages