Languages
Back to:
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
स्तोत्रसंहिता
<- स्तोत्रसंहिता 133
स्तोत्रसंहिता 135 ->
स्तोत्र 134
प्रवाशांचे आराधना गीत.
1
अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा.
तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
2
पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा
आणि याहवेहचे स्तवन करा.
3
स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह,
तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.
<- स्तोत्रसंहिता 133
स्तोत्रसंहिता 135 ->