Link to home pageLanguagesLink to all Bible versions on this site
स्तोत्र 117
1 अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा;
अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा.
2 कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात;
आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते.
 
याहवेहचे स्तवन करा.

<- स्तोत्रसंहिता 116स्तोत्रसंहिता 118 ->