2 मी युवदीयीले अनी संतुखीले ईनंती करस की, तुम्हीन बहिणी प्रभुना ठायी एकचित्त राहा; 3 मना ईश्वासु सहकारीसवन, मी तुमले सांगस की, ज्या बाईसनी मनासंगे सुवार्ताना प्रचार कराकरता कष्ट लिधं अनी ज्यासनी नावे देवनं जिवनना पुस्तकमा लिखेल शेतस त्यासले कृपा करीसन मदत करा. 4 प्रभुमा एक व्हईसन सर्वदा आनंद करा; परत सांगस, आनंद करा. 5 तुमनी सौम्यता सर्वासले समजाले पाहिजे, प्रभुनं येणं जोडे येल शे. 6 कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा. 7 म्हणीसन सर्व बुध्दी सामर्थ्यना पलीकडे असेल देवनी शांती तुमना अंतःकरण अनी तुमना ईचार ख्रिस्त येशुमा राखी. 8 मना भाऊ अनी बहिणीसवन, शेवट ईतलच सांगस की, जे काही सत्य, सन्मान, न्याय, शुध्द, प्रिय, सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यासनं मनन करा. 9 जे तुम्हीन शिकणात, जे स्विकारणात, अनी मनं ऐकं अनं दखं ते करा; म्हणीसनं शांतीना देव तुमनासंगे राही.
14 त्यामुये मना संकटमा तुम्हीन मना सहभागी व्हयनात हाई चांगलं करं. 15 फिलीप्पैकरसवन, तुमले बी माहीत शे की, सुवार्ताना सुरवातना दिनमा, मी मासेदोनियातीन निंघनु, तवय फक्त तुमना शिवाय कोणती बी मंडळीनी मनासंगे देवान घेवानना व्यवहार करा नही. 16 [a][b]मी थेस्सलनीकामा व्हतु तवयच मना गरजकरता तुम्हीन एकपेक्षा जास्त दाव माले मदत धाडी. 17 मी तुमना कडतीन बक्षिसनी ईच्छा धरस अस नही, तर तुमना हिसाबनी जास्त वाढ व्हवाले पाहिजे अशी ईच्छा धरस. 18 माले पाहिजे ते सर्व मनाजोडे शे अनी जास्त बी शे, तुमनापाईन येल बक्षिस एपफ्रदीसना हाततीन भेटामुये माले भरपुर व्हयनं, ते मधुर सुगंधी अर्पण स्विकाराले योग्य अस यज्ञ जो देवले संतोष दि अस शे. 19 मना देव आपला संपत्यनुरूप तुमनी सर्व गरज ख्रिस्त येशुना गौरवमा पुराई. 20 आपला देवपिता याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
23 प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा तुमना सर्वाससंगे राहो.
<- फिलप्पै 3
Languages