1 [a]सर्व जकातदार अनं पापी लोके येशुनं बोलनं ऐकाकरता त्यानाजोडे ई राहींतात. 2 तवय शास्त्री अनं परूशी या लोकसनी अशी कुरकुर करी, की हाऊ पापी लोकसमा जाईसन त्यासना बराबर जेवस. 3 मंग येशुनी त्यासले हाऊ दृष्टांत सांगा; 4 तुमनामा असा कोण माणुस शे की, त्यानाजोडे शंभर मेंढरं शेतस अनं त्यानामातीन एक दवडी गयं. तर त्या बाकीना नव्यान्नव मेंढरंसले जंगलमा सोडीसन ते दवडायेल मेंढरू सापडस नही तोपावत तो त्याना शोध करस नही? 5 ते मेंढरू सापडावर तो त्याले आनंदमा खांदावर लेस; 6 अनी घर ईसन मित्रसले अनं शेजारीसले बलाईसन सांगस, मनं दवडायेल मेंढरू सापडनं शे, म्हणीन तुम्हीन मना बराबर आनंद करा. 7 त्यानामायकच ज्यासनी पहिलेच पाप करानं सोडी दिधं असा नव्याण्णव धार्मीकसबद्दल व्हनारा आनंदपेक्षा पश्चाताप करनारा एक पापी माणुसबद्दल स्वर्गमा जास्त आनंद व्हस, हाई मी तुमले सांगस.
25 त्याना मोठा पोऱ्या वावरमा व्हता; तो घरजोडे वना तवय त्यानी गाणासना अनी नाचनारासना आवाज ऐका. 26 तवय त्यानी एक नोकरले बलाईसन ईचारं, हाई काय चालु शे? 27 त्यानी त्याले सांगं, तुमना भाऊ परत येल शे; अनी तो तुमना बापले सुखरूप भेटना म्हणीन त्यासनी चांगला बोकड कापेल शे.
28 तवय त्याले भलता राग वना अनं तो घरमा जाई नही राहिंता; म्हणीन त्याना बाप बाहेर ईसन त्याले समजाडु लागना; 29 पण त्यानी बापले उत्तर दिधं, दखा, मी इतला वरीस पाईन तुमनी सेवा करी राहिनु, अनी तुमनी एक बी आज्ञा मी कधी मोडी नही; तरी तुम्हीन माले मना मित्रससंगे मेजवानी कराले आजपावत एक धाकला बोकड पण दिधा नही; 30 पण ज्यानी तुमनी संपत्ती वेश्यासवर उडाई दिधी तो हाऊ तुमना पोऱ्या परत वना अनी तुम्हीन त्यानाकरता मोठा बोकड कापा. 31 बापनी उत्तर दिधं, बेटा, तु तर कायम मनासंगेच शे, अनी मनं जे काही शे ते सर्वकाही तुनंच शे; 32 पण उत्सव अनी आनंद करानं हाई योग्य शे; कारण हाऊ तुना भाऊ मरेल व्हता, तो जिवत व्हयना शे; दवडेल व्हता, तो सापडना शे.
<- लूक 14लूक 16 ->- a १५:१ लूक ५:२९,३०
Languages