14 “तर आते परमेश्वरनं भर धरा, त्यानी सेवा सात्विक अनी खरं मनतीन करा; अनी महानदनातिकडे अनी मिसर देशमां ज्या देव तुमना पुर्वजसनी पुजात त्या टाकीसनं परमेश्वरनी सेवा करा. 15 परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ठरावानं; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत.”
16 तवय लोकेसनी उत्तर दिद्, “परमेश्वरना त्याग करीसनं अन्य देवनी पुजा करानी हाई आमनाकडतीन न घडो! 17 कारण आमना देव यहोवा यानीच आमले अनी आमना पुर्वजसले मिसर देशमाईन, दास्यगृहामाईन बाहेर आणं; त्यानीच आमना नजरनासमोर मोठमोठा चमत्कार करात अनी ज्या वाटघाई आम्हीन परवास करा अनी ज्या लोकेसमाईन आम्हीन मार्गक्रमन करं तठे त्यानी आमनं रक्षण करं. 18 अनी या देशमां राहानारा अमोरी वगैरे बठा लोकेसले त्यानी आमनामोरेतीन घालाडी दिद्; आम्हीनबी परमेश्वरनी सेवा करसतु, कारन तोच आमना देव शे.”
19 यहोशवा लोकेसले बोलना, “तुमनाकडतीन परमेश्वरनी सेवा घडाऊ नही; कारण तो पवित्र देव शे; तो ईर्ष्यावान देव शे; तो तुमना अधर्मना अनी तुमना पापसनी क्षमा कारावू नही. 20 तुम्हीन परमेश्वरना त्याग करीसनं दुसरा देवनी पुजा करशात, तर जो तुमना कल्यान करत ऊना शे तो तुमले प्रतिकुय व्हयीसनं तुमना अकल्यान करी, तुमना नाश करी.”
21 लोके यहोशवाले बोलनात, “नही, नही, आम्हीन परमेश्वरनी सेवा करसतु.”
22 यहोशवा लोकेसले बोलना, “तुम्हीन सेवाकरता परमेश्वर निवाडेल शे यानाबारामां तुमनी तुमनाच साक्षी शेतस.” त्या बोलनात, “हा, आम्हीनच साक्षी शेतस.”
23 यहोशवा बोलना, “आपलामाधला दुसरा देव तुम्हीन टाकी दया, आपला मन इस्त्राएलना देव यहोवा यानाकडे लावा.”
24 लोके यहोशवाले बोलनात, “आमना देव यहोवा यानीच आम्हीन सेवा करसुत अनी त्यानीच वाणी आम्हीन आयकसुत.”
25 तवय यहोशवानी त्या दिनले त्या लोकेसकडतीन करार करी लिदा अनी शखेममां त्यासले विधी अनी नियम लाई दिधात. 26 या गोष्टी यहोशवानी देवना नियमशास्त्रना ग्रंथमां लिखी ठेवात अनी एक मोठी शिला लिसनं परमेश्वरना पवित्र ठिकानना जोडे एक एला झाडनाखाल ती उभी करानं. 27 यहोशवा बठा लोकेसले बोलना, “हाई शिला आपली साक्ष व्हई कारण परमेश्वरनी आमले सांगेल बठा वचन हिनी ऐकेल शेतस; एकादा येळले तुम्हीन परमेश्वरना त्याग करशात त्यामुये हाई शिला तुमनी साक्ष म्हणीसनं ठेयल शे.” 28 मंग यहोशवानी लोकेसले ज्याना त्याना वतनकडे धाडी दिधं.
31 यहोशवानी हयातीमां अनी यहोशवा मरानंतर जीवत राहेल वडील लोकेसले परमेश्वरनी इस्त्राएलकरता काय काय करं हाई दखाई राहीनं व्हतं, त्यानी हयातीमां इस्त्राएल लोकेसनी परमेश्वरनी सेवा करी.
32 योसेफानी अस्थी इस्त्राएल लोकेसनी मिसर देशमाईन आन्या व्हत्यात त्या शखेम आठे एकजागे पुर्यात; हाई जागा याकोबनी शखेमना बाप हमोर याना वंशकडतीन शंभर चांदिना शिक्का दिसनं ईकत लिदी व्हती; हाई ठिकान योसेफ वंशजसना वतन व्हयनं. 33 नंगर अहरोनना पोर्या एलाजार हाऊ मरना; त्याले त्यासनी एफ्राईमना डोंगराय प्रांतमां त्याना पोर्या फिनहास यानं गाव गिबा आठे मुठमाटी दिधी.
<- यहोशवा 23
Languages