7 तवय यहोशवा त्याना योध्दे अनी बठा शुरवीर यासले संगे लिसनं गिलगाल आठे निघना. 8 परमेश्वर यहोशवाले बोलना, “त्यासनी भीती धरु नको; मी त्यासले तुना हातमां देयेल शे; त्यासमाधला एकबी माणुस तुनामोरे टिकाऊत नही.” 9 यहोशवा त्यासनावर एकाएकी चाल करीसनं ऊना; तो रातमास गिलगालकडे कुच करीसन गया. 10 परमेश्वरनी इस्त्राएलनासमोर त्यासनी गाळण करी अनी त्यासनी गिबोनपान त्यासनी कत्तल उडाईसनं बेथ-हारोनना घाटमां त्यासना पाठलाग करा अनी अजेक अनी मक्केदा आठेपावोत त्या त्यासले मारत गयात. 11 त्या इस्त्राएलना समोरतीन पळीसनं बेथ-हारोनना उतरतीपान येवावर अजेकले जातस तोपावोत परमेश्वरनी आकाशमाईन मोठया गारा त्यासनावर पाडीसन त्यासले ठार करं; इस्त्राएल लोकेसनी तलवारघाई मारं, त्यापेक्षा जास्त गारासघाई मरनात;
12 परमेश्वरनी अमोरी लोकेसले इस्त्राएल लोकेसना हातमां दिद् तवय यहोशवा परमेश्वरपान बोलना, इस्त्राएलनासमोर तो अस बोलना, “हे सुर्या, तु गिबोनवार स्थिर व्हय; हे चंद्रा तु अयालोनना खोरावर स्थिर व्हय.”
13 [a]तवय सुर्य स्थिर व्हयना अनी चंद्र थांबना, त्या राष्ट्रनी आपला शत्रुना बठा उसना फेडस तोपावोत त्या थांबनात. याशार नावना ग्रंथमां हाई कथा लिखेल शे ना? सुर्य आकाशमंडयमां थांबना अनी जवयजवय चार प्रहर गया नही. 14 असा दिन याना पहिले ऊना नही अनी यानामोरे येवाऊ नही; परमेश्वरनी मानवना शब्द ऐका; परमेश्वर इस्त्राएलकरता लढना.
15 मंग यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे गिलगालना छावनीकडे परत गया.
22 तवय यहोशवानी आज्ञा करी की, “गुहानं तोंड उघाडीसनं त्या पाच राजासले मनाकडे लयी या.” 23 त्यासनी तसं करं अनी यरुशेलम, हेब्रोन, यर्मुथ, लाखीश अनी एग्लोन आठेना पाच राजासले गुहामाईन काढीसन त्यानामोरे आणं. 24 त्यासनी त्या राजासले यहोशवाकडे लई ऊनात तवय बठा इस्त्राएल लोकेसले बलाईसनं तो आपलासंगे योध्द्यांसना नायकसले बोलना, “जोडे ईसन तुमना पाय या राजासना मानवर ठेवा.” त्यासनी जोडे ईसनं त्यासना मानवर पाय ठेवं. 25 यहोशवा त्यासले बोलना, “भ्याऊ नका, धीर धरा; कारण ज्यासनासंगे तुम्हीन लढशात त्या तुमना बठा शत्रुसनं परमेश्वर असच कराव शे.” 26 मंग यहोशवानी त्या राजासले ठार मारीसनं पाच झाडसवर टांगं; अनी त्या संध्याकायपावोत त्या झाडासवर लटकी राहीनात. 27 सुर्य मावयाना येळले यहोशवानी आज्ञावरतीन लोकेसनी त्यासले त्या झाडसवरतीन उतारं, अनी ज्या गुहामां त्या दपेल व्हतात तठे त्यासले टाकं, अनी त्या गुहाना तोंडले त्यासनी मोठमोठा दगड लोटी दिद्; आजपावोत त्या तशेच शेतस.
31 मंग लिब्ना सोडीसनं बठा इस्त्राएलनासंगे यहोशवा लाखीश नगर आठे गया अनी त्यासनामोरे तठ दिसनं त्यासनासंगे लढना; 32 परमेश्वरनी लाखीश नगरले इस्त्राएलना हातमां दिधं अनी त्यासनी ते दुसरा रोज लिधं; लिब्ना आठेना बठा जनावरासना त्यानी तलवारघाई संहार करा व्हता तसच लाखीश नगर आठे बी करं. 33 तवय गेजेरना राजा होराम हाऊ लाखीशला कुमक कराकरता चाली ऊना; तवय यहोशवानी त्याना अनी त्याना लोकसना एवढा संहार करा की, त्यासमाधला कोणले बी जीवत राहू दिध नही.
34 मंग लाखीश सोडीसनं यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे एग्लोन आठे गया; त्यासनामोरे तळ दिसनं त्यासनासंगे लढनात; 35 त्याच रोज त्यासनी ते नगर लिद् अनी त्याना तलवारघाई संहार करं; लाखीश नगरमां जस बठा जिवसना संहार करं व्हतं तशेच त्यानी त्या रोज एग्लोनं नगरनं बी करं.
36 मंग एग्लोन सोडीसनं बठा इस्त्राएलनासंगे यहोशवा हेब्रोन नगरले गया; अनी त्या त्यासनासंगे लढनात; 37 त्यासनी ते नगर लिद् अनी त्या, त्याना राजा, त्याना बठा नगर अनी त्यामाधला बठा जनावर यासना तलवारघाई संहार करं; यहोशवानी एग्लोनना मायकच हेब्रोनमां कोणलेच जीवत राहू दिद् नही; त्यानी त्यासना अनी तठेना बठा जनावरासले संहार करं.
38 मंग यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे मांगे वळीसनं दबीरा नगरले गया अनी त्यासनासंगे लढना; 39 तठेना राजा अनी त्याना बठा नगर त्यानी हस्तगत करीसनं त्यासना तलवारघाई संहार करं; तठे जेवढा जनावर व्हतात त्यासना त्यानी संहार करं, कोणलेच जीवत राहू दिद नही; हेब्रोनना अनी लिब्ना अनी त्यासना राजा यासना जशे त्यानी करं तशेच दबीर अनी त्याना राजा यासनं बी करं. 40 असं यहोशवानी त्या बठा देशना म्हणजे पहाडी परदेश, दक्षिण देश, तळवट अनी उतरण हाई बठा प्रांत अनी त्यासना राजासना धुव्वा उडावा, कोणलेच जीवत राहू दिद् नही; इस्त्राएलना देव यहोवा याना आज्ञाप्रमाणे बठा जनावरासना त्यानी संहार करं. 41 यहोशवानी कादेश-बर्ण्यापाईन गज्जापावोत मुलूख अनी गिबोनपावोत बठा गोशेन प्रांत यासना धुव्वा उडावं. 42 हया बठा राजा अनी त्यासना देश यहोशवानी एकच येळमां लिधात; कारण इस्त्राएलना देव यहोवा इस्त्राएलकडतीन लढना. 43 मंग यहोशवा बठा इस्त्राएलनासंगे गिलगालनी छावनीमां परत गयात.
<- यहोशवा 9यहोशवा 11 ->- a 10:13 निर्गम 10:13; २ शमुवेल 1:18
Languages