6 यावर येशु त्यासले बोलना, “मनी योग्य येळ अजुन येल नही शे, तुमनी येळ तर सर्वदा उपयोगी शे. 7 जग तुमना व्देष करस नही, तर मना व्देष करतस, कारण त्यासना कामे वाईट शेतस अशी मी त्यासनाबद्दल साक्ष देस. 8 तुम्हीन सणमा जा; मनी योग्य येळ आखो पुरी व्हयेल नही शे, म्हणीन मी आत्तेच या सणले जावाव नही.” 9 अस त्यासले सांगीन तो गालीलमा राहीना.
12 लोकसनी गर्दीमा बी त्यानाबद्दल कुजबूज सुरू व्हयनी कोणी म्हणे, “तो चांगला माणुस शे,” तर कोणी म्हणे, “नही तो लोकसले फसाडस.” 13 तरी यहूदीसना भितीमुये त्यानाबद्दल कोणीच उघडउघड बोलनं नही.
14 मंग जवळपास अर्धा सण व्हवानंतर येशु मंदिरमा जाईन शिकाडु लागना. 15 यावरतीन यहूदी लोकसले आश्चर्य वाटनं अनी त्या बोलनात, “हाऊ माणुस बिना शिक्षण लेता कसा काय ईतला ज्ञानी व्हई गया?”
16 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मनी शिकवण हाई मनी नही, तर ज्यानी माले धाडेल शे, त्या देवनी शे. 17 त्याना ईच्छाप्रमाणे करानं अस जर कोणी मनमा आनं तर हाई शिकवणबद्दल त्याले समजी की, हाई देवपाईन शे की मी मना मननं बोली राहीनु. 18 जो आपला मननं बोलस तो स्वतःनं गौरव करी लेवाले दखस; पण आपले ज्यानी धाडेल शे त्याना गौरव जो दखस तो खरा शे, अनी त्यामा काहीच अधर्म नही शे. 19 मोशेनी नियमशास्त्र दिधं की नही? तरी तुमनामा कोणीच नियमशास्त्र पाळस नही. तुम्हीन माले का बरं मारी टाकाले दखी राहीनात?”
20 लोकसनी गर्दी त्याले बोलनी, “तुले भूत लागेल शे! तुले कोण मारी टाकाले दखी राहीनात?”
21 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी एक चमत्कार करा, त्यामुये तुम्हीन सर्व आश्चर्य करतस. 22 सुंता मोशेपाईन नही शे तर पुर्वजसंपाईन शे, म्हणीन मोशेनी ती तुमले लाई दिधी, अनी तुम्हीन शब्बाथ दिनले पोऱ्यासनी सुंता करतस. 23 [a]मोशेना नियमशास्त्र मोडाले नको म्हणीन मनुष्यना पोऱ्यासनी सुंता शब्बाथ दिनले व्हस, तर मी शब्बाथ दिनले एक माणुसले पुर्णपणे बरं करं म्हणीन तुम्हीन मनावर संताप करतस का? 24 तोंड दखीन न्याय करू नका तर धार्मीकतातीन न्याय करा.”
28 तवय येशु मंदिरमा शिक्षण देतांना मोठा आवाजमा बोलना, “तुम्हीन माले वळखतस अनं मी कोठला शे हाई बी तुमले खरच माहीत शे ना? तरी मी स्वतः व्हईन येल नही शे, पण ज्यानी माले धाडेल शे, तो खरा शे, तुम्हीन त्याले वळखतस नही. 29 पण मी त्याले वळखस, कारण मी त्यानापाईन शे अनी त्यानी माले धाडेल शे.”
30 यावरतीन त्यासनी त्याले धराले दखं, तरी कोणी त्यानावर हात टाका नही, कारण त्यानी योग्य येळ तोपावत येल नव्हती. 31 तवय लोकसनी गर्दीमातीन बराच लोकसनी त्यानावर ईश्वास ठेवा अनं बोलनात, “ख्रिस्त ई तवय तो ह्यानी करेल चमत्कारसपेक्षा जास्त चमत्कार करी का?”
35 यामुये यहूदी लोके आपसमा बोलनात, “हाऊ असा कोठे जाई की तो आपले सापडावं नही? तो गैरयहूदी लोकसमा पांगी जायेल आपला यहूदी लोकसकडे जाई अनी गैरयहूदी लोकसले शिकाडी का? 36 तुम्हीन मना शोध करशात तरी मी तुमले सापडावं नही, अनी जठे मी ऱ्हासु तठे तुमनाघाई येवावनार नही, हाई जे त्यानी सांगं ते नेमकं काय शे?”
41 कितलासनी सांगं, “हाऊ ख्रिस्त शे!”
46 शिपाईसनी उत्तर दिधं, “जसं तो बोलस तसा कोणीच माणुस कधीच त्यानामायक बोलना नही!” 47 परूशीसनी त्यासले सांगं, “तुम्हीन बी फसनात का? 48 अधिकारीसपैकी किंवा परूशीसपैकी एकनी तरी त्यानावर ईश्वास ठेयल शे का? 49 जी हाई लोकसनी गर्दीले नियमशास्त्र माहीत नही, त्या देवना शापमा शेतस!”
50 [b]येशुकडे पहिले ई जायेल निकदेम हाऊ परूशीसपैकीच एक व्हता, तो त्यासले बोलना, 51 “कोणतरी ऐकी लेवाशिवाय अनं तो काय करस यानी माहीती करी लेवाशिवाय आपलं नियमशास्त्र त्याले दोषी ठरावस का?”
52 त्यासनी त्याले उत्तर दिधं, “तु बी गालीलना शे का? शोध करीसन दख की गालीलमा कोणताच संदेष्टा उत्पन्न व्हस नही.” 53 मंग त्या सर्व आपआपला घर निंघी गयात.
<- योहान 6योहान 8 ->
Languages