6 हाऊ दृष्टांत येशुनी त्यासले सांगा, तरी ज्या गोष्टी तो त्यासनासंगे बोलना त्या काय शेतस हाई त्यासले समजनं नही.
11 “मीच उत्तम मेंढपाय शे, उत्तम मेंढरंसकरता आपला जीव देस. 12 जो मेंढपाय नही अनी ज्याना स्वतःना मेंढरं नहीत, असा मजुर जो ऱ्हास, तो लांडगाले येतांना दखीन पळी जास; अनी लांडगा त्यासनावर झडप घालीन मेंढरसनी दाणादाण करस. 13 मजुर पळी जास कारण तो मजुरच शे अनी त्याले मेंढरंसनी काळजी नही. 14 [a]मी उत्तम मेंढपाय शे, मना मेंढरंसले मी वळखस अनी मना मेढरं माले वळखतस. 15 तसच जसं बाप माले वळखस अनी मी बापले वळखस अनी मी मेंढरंसनाकरता मना जीव देस. 16 ज्या मेंढवाडामधला नहीत असा मना दुसरा बी मेंढरं शेतस, माले त्यासले बी आणनं शे; त्या मनी वाणी ऐकतीन, मंग एक कळप, एक मेंढपाय अस व्हई.”
17 “बाप मनावर प्रेम करस कारण की, मी मना जीव परत लेवाकरता देस. 18 कोणी मनाकडतीन जिवन हिसकावु नही शकस, तर मी ते स्वतःवहीन देस; माले जिवन देवाना बी अधिकार शे अनी ते परत लेवाना बी अधिकार शे, हाई आज्ञा माले मना बापकडतीन प्राप्त व्हयेल शे.”
19 या शब्दसवरतीन यहूदी लोकसमा परत फुट पडनी. 20 त्यासनामातीन बराचजन बोलनात, “त्याले भूत लागेल शे! तो येडा शे! त्यानं तुम्हीन का बरं ऐकतस?”
21 पण बाकीना बोलनात, “ह्या वचनं भूत लागेलना नहीत, भूतले आंधयाना डोया उघडता येतस का?”
25 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले सांगं तरी तुम्हीन ईश्वास ठेवतस नही; ज्या कामे मी मना बापना अधिकारतीन करस त्या मनाबद्दल साक्ष देतस; 26 तुम्हीन ईश्वास ठेवतस नही, कारण तुम्हीन मना मेंढरंसपैकी नही 27 मना मेंढरं मनी वाणी ऐकतस; मी त्यासले वळखस अनं त्या मनामांगे येतस. 28 मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही. 29 ज्यानी त्या माले देयल शेतस तो मना बाप सर्वातीन मोठा शे अनी बापकडतीन त्यासले कोणाघाईच हिसकाईन लई जाता येवाव नही. 30 मी अनी बाप [b]एकच शे.”
31 तवय यहूदी लोकसनी त्याले दगडमार कराकरता परत दगडी उचलात. 32 येशुनी त्यासले सांगं, “मी बापनी सांगेल बराचसा चांगला कामे तुमले दखाडेल शेतस; त्यामातीन कोणता काममुये तुम्हीन मानावर दगडमार कराले दखी राहिनात?”
33 त्यासनी त्याले उत्तर दिधं, “चांगला कामसकरता आम्हीन तुले दगडमार करतस नही, पण तु देवनी निंदा करस त्याकरता, तु मानव राहीसन स्वतःले देव म्हणी लेस यानाकरता.”
34 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुमना नियमशास्त्रमा असं लिखेल शे, ज्यामा देव सांगसं की, ‘तुम्हीन देव शेतस.’ ” 35 आमले माहीत शे की, शास्त्रमा जे म्हणेल शे ते सत्य शे, ज्यासले देवनं वचन प्राप्त व्हयनं त्यासले त्यानी देव म्हणेल शे. 36 तर ज्याले बापनी नेमीन जगमा धाडं त्याले म्हणजे माले, मी देवना पोऱ्या शे अस सांगामुये, मी देवनी निंदा करस अस तुम्हीन म्हणतस का? 37 मी मना बापनी सोपेल कामे करस नही व्हई तर मना ईश्वास करू नका. 38 पण मी जर काम करस तरी मना ईश्वास करू नका, पण त्या कामसमुये तरी ईश्वास ठेवा अनी वळखीन समजी ल्या की, “बाप मनामा शे अनी मी बापमा शे.”
39 त्या परत त्याले धराले दखु लागनात, पण येशु त्यासना हातमातीन निसटीन निंघी गया.
40 [c]येशु परत यार्देन नदीना पलीकडे, योहान बाप्तिस्मा करे त्या ठिकाणवर गया अनं तठे राहीना. 41 तवय त्यानाकडे बराचसा लोके वनात; त्या बोलनात, “योहाननी काही चमत्कार करात नही खरं शे; पण योहाननी यानाबद्दल जे काही सांगेल व्हतं ते सर्व खरं शे.” 42 तठे बराचसा लोकसनी त्यानावर ईश्वास ठेवा.
<- योहान 9योहान 11 ->
Languages