1 मंग योसेफ आपला बापना तोंडले तोंड लाईन रडना अनी त्यानी त्याना मुका लिधात. 2 योसेफनी आपला सेवकसले म्हणजे वैद्यसले आपला बापना प्रेतले मसाला लावाले आज्ञा करी; त्याप्रमाणे त्या वैद्यसनी याकोबना प्रेतले मसाला भरा. 3 हाई कार्यले चाळीस दिन लागनात; प्रेतले मसाला भराले इतला दिन लागेत; अनी मिसरी लोकसनी सत्तर दिन त्यानाकरता शोक करात.
4 शोकना दिन संपावर योसेफ फारोना घरना लोकसले बोलना, जर तुमनी मनावर कृपादृष्टी व्हई तर फारोले एवढा संदेश सांगा की, 5 [a]मना बापनी माले हाई सांगीसन शपथ घालेल शे की, दख, आते मी मरसु; तर कनान देशमा जी कबर मी मनाकरता खोदेल शे तिमा माले लई जाईसन मूठमाती दे, म्हणीसन माले तिकडे जाईसन मना बापले मूठमाती देवाकरता जाऊ द्यावा मंग मी परत येसु. 6 तवय फारो बोलना, जा, तुमना बापनी देयल शपथ प्रमाणे त्याले मूठमाती दे. 7 मंग योसेफ आपला बापले मूठमाती देवाले निंघी गया, अनी फारोना सर्व सेवक, त्याना घरना वडीलजन अनं मिसर देशना सर्वा वडीलजन. 8 योसेफना घरना सर्वा लोके, त्याना भाऊ अनी त्याना बापना घरना लोके त्यानासोबत गयात; आपला पोऱ्यासोऱ्या, शेरडंमेंढरं, गुरंढोरं, हाई मात्र त्यासनी गोशेन प्रांतमाच मांगे ठेवात. 9 त्यानासोबत रथ, अनं घोडास्वार बी गयात; अश त्यानासंगे मोठा समुदाय निंघना. 10 यार्देनपलीकडे अटादना खळानाजोडे त्या वनात तवय त्यासनी तठे मोठा शोक करात; योसेफनी तठे आपला बाप करता सात दिन शोक करात. 11 जवय कनानी देशना रहिवासी हाई शोक दखा, तवय त्या बोलनात, हाऊ मिसरी लोकसना भयानक शोक शे; त्यावरीन त्या ठिकाणना नाव अबेलमिस्त्राइम (मिसरना शोक) अश पडनं; ते यार्देनना पलीकडे शे. 12 याकोबनी आपला पोऱ्यासले जश आज्ञा करी व्हती त्यानाप्रमाणे त्यासनी करात. 13 त्यासनी त्याले कनान देशमा लिसन मम्रेनासमोर मकपेला नावना शेतना गुफामा त्याले मूठमाती दिधी; अब्राहामनी एफ्रोन हित्तीकडीन आपला मालकीना कब्रस्तान व्हवाले पाहिजे म्हणीन शेतनासोबत ईकत लेयल व्हती, तीच हाई गुफा शे. 14 योसेफनी आपला बापले मूठमाती देवावर तो, त्याना भाऊ अनं त्याना बापना मूठमाती देवाकरता त्यानासोबत जायेल व्हतात त्या सर्वा मिसर देशमा परत गयात
Languages