8 जवय याकोबनी योसेफना दोन पोऱ्यासले दखं, तवय त्यानी ईचारं, "या कोण शेतस?" 9 मंग योसेफ आपला बापले बोलना, "ह्या मना पोऱ्या शेतस, देवनी माले ह्या मिसर देशमा देयल शेतस, तवय तो बोलना, "त्यासले मनाजोडे आण म्हणजे मी त्यासले आशिर्वाद दिसु." 10 याकोबनी नजर वयना मानतीन मंद व्हई जायेल व्हती, म्हणीन त्याले बराबर दखाई नही राहिंतं, योसेफनी त्यासले त्यानाजोडे लयं, तवय त्यानी त्यासना मुका लिसन त्यासले मिठ्ठी मारी. 11 याकोब योसेफले बोलना, "माले आशा नव्हती की, मी तुनं तोंड दखसु; पण दख, देवनी माले तुनी संतती बी दखाडी देयल शे." 12 मंग योसेफनी त्यासले त्याना मांडीवरीन बाजुले करं अनी जमिनवर झुकीसन नमन करात. 13 मंग त्या दोन्हीसले एफ्राईमले आपला उजवी बाजुले म्हणजे याकोबनी डावी बाजुले अनी मनश्शेले आपला डावी बाजुले म्हणजे याकोबनी उजवीकडे अश धरीन त्यानाजोडे आणं. 14 याकोबनी आपला उजवा हात पुढं करीन एफ्राईमना म्हणजे धाकला पोऱ्याना डोकावर ठेवा; अनी आपला डावा हात मनश्शेना डोकावर ठेवा; त्यानी आपला हात उजवाडावा करात; मनश्शे तर मोठा पोऱ्या व्हता. 15 त्यानी योसेफले आशिर्वाद दिसन सांगं, की,
17 आपला बापनी एफ्राईमना डोकावर उजवा हात ठेयेल शे हाई योसेफनी दखं, तवय त्याले वाईट वाटनं, अनी त्यानी एफ्राईमना डोकावरना बापना हात काढीन मनश्शेना डोकावर ठेवाकरता त्यानी तो धरा. 18 योसेफ आपला बापले बोलना, "बाबा, अस नका करा, मोठा हाऊ शे, याना डोकावर आपला हात ठेवा."
19 त्यानं बोलनं, नाकारीसन त्याना बाप त्याले बोलना, "हाई माले माहित शे, त्यानं बी एक राष्ट्र व्हई अनी तो बी महान व्हई, पण त्याना धाकला भाऊ त्यानापेक्षा मोठा व्हई अनी त्याना वंशजमाईन राष्ट्रसना समुदाय उत्पन्न व्हई."
20 त्याच दिन त्यानी त्यासले हाई सांगीसन आशिर्वाद दिधा, याकोब लोक तुना नाव लिसन हाई आशिर्वाद देतीन, एफ्राईम अनं मनश्शे यासनासारखा देव तुना करो, अश प्रकारमा त्यानी एफ्राईमले मनश्शेपेक्षा श्रेष्ठ करा.
21 याकोब योसेफले बोलना, "दख, मी तर आते मरसु, पण देव तुनासंगे राही अनी तुमले तुमना पुर्वजसना देशले परत लई जाई. 22 मी तुले तुना भाऊसनापेक्षा जमीनना एक वाटा जास्त देस, तो मी मना तलवारना अनं धनुष्यना जोरवर अमोरी लोकसपाईन लेयल शे.
<- उत्पती 47उत्पती 49 ->
Languages