6 तो त्यासनाजोडे गया तवय अश बोलना. 7 त्या त्याले बोलनात, आमना मालक काबंर अश शब्द बोली राहिना शे? अश गोष्ट करानं आपला दासंसपाईन दूर राहो. 8 दखा, जो पैसा आमले आमना गोणीना तोंडजोडे सापडना व्हता तो पण कनान देशमाईन परत आणीसन आपलाले दिधा, तर आपला मालकना घरमाधलं सोनं रूपा आम्हीन कश बर चोरसुत. 9 आपला दासंसपाईन ज्या कोणपान बी ते सापडनं त्याले मारी टाकनं, अनी आम्हीन बी त्या आमना मालकना नोकर बनसुत. 10 तो त्यासले बोलना, तर तुमना सांगाप्रमाणे व्हवु द्या; ज्यानाजोडे तो चांदीना पेला सापडी तो मना नोकर व्हई अनं बाकीना निर्दोष ठरतीन. 11 तवय त्यासनी लगेच धान्यसनी गोणी जमीनवर उतारीसन प्रत्येकनी आपआपली गोणी सोडी दिधी. 12 तवय त्यानी मोठा पाईन सुरवात करीन सर्वासमा धाकलापावत त्यासनी झडती लिधी तवय तो चांदीना पेला बन्यामिनना गोणीमा सापडनं. 13 हाई दखीसन त्यासनी आपापला कपडा फाडात अनी आपलं गधडा लादीसन त्या सर्वा नगरमा परत वनात.
14 मंग यहूदा अनी त्याना भाऊ योसेफना घर गयात; तो अजून तठेच व्हता, अनी त्यासनी त्यानापुढं जमीनवर लोटांगण घालनात. 15 योसेफ त्यासले बोलना, तुम्हीन अश काम का बर करनात? मनासारखा माणुसले शकुन दखता येस हाई तुमले माहीत नही का? 16 यहूदा बोलना, आम्हीन मालकनापुढे काय बोलुत? आम्हीन काय सांगानं? आमनावरना हाऊ आरोप कश दूर करानं? आपला दासंसना दोष देवनी पकडेल शे; तर आते आम्हीन अनं ज्यानाजोडे पेला सापडना अश सर्वा मालकना दास व्हयेल शेतस. 17 पण तो बोलना, मना हाततीन अश नको घडाले, ज्यानाजोडे हाऊ पेला सापडना तोच मना नोकर व्हई, तुम्हीन आपला बापनाजोडे सुखमा जावा.
24 आपला दास आमना बाप यानाकडे जाईसन आम्हीन पोहचनुत तवय मालकनी सांगेल ते सर्वा आम्हीन त्याले सांगात. 25 अनी आमना बापनी सांगं, परत जाईसन आपलाकरता धान्य ईकत लई या. 26 तवय आम्हीन आमना बापले सांगं, की, आमले मिसर देशमा परत जाता येवाव नही; आमना धाकला भाऊ आमनासोबत राही तरच आम्हीन जासुत, कारण तो जर आमनासोबत नही राहिना तर आमले त्या माणुसना तोंड बी दखता येवाव नही. 27 अनी आमना बाप तुमना दासनी आमले बोलना, तुमले माहीत शे की, मनी बायकोले दोन पोऱ्या व्हयना; 28 त्यानामाईन मी एकले गमाडं, तवय मी बोलनु की, खरच त्याले जंगली पशुसनी फाडी टाका व्हतीन; कारण आजपावत तो मना नजरमा वना नही. 29 आते तुम्हीन याले बी मनाजोडेतीन लई जाशात अनी वाटमाच एकाद संकट त्यानावर वनं तर तुम्हीन माले दु:ख करीसन मना पिकेल केससंगे अधोलोकमा जावाना कारण करशात.
30 यामुये जर तुना दास मना बाप यानाकडे मी पोहचनु अनी पोऱ्या मनासोबत नही ऱ्हाईना तर, ह्या पोऱ्यामा त्याना जीवमा जीव रावामुये. 31 पोऱ्या नही शे हाई दखीसन तो लगेच जीव सोडी दी; अशामा आपला ह्या दासना कारण तुमना दास जो आमना बाप शे, त्याले दु:खी करीसन त्याना पिकेल केस अधोलोकमा आम्हीच उतार अश व्हई. 32 मना बापनाजोडे हाऊ पोऱ्यामुये मी जामीन व्हयनु शे; मी बोलनु की, ह्याले मी तुमनाकडे परत नही लयनु तर मी तुमना कायमनाच दोषी ऱ्हासु. 33 तर आते मी विनंती करस की, ह्या पोऱ्यानाबद्दल मालकनी आपला दासले नोकर व्हवाकरता ठेवानं अनी हाऊ पोऱ्याले त्याना भाऊसनासंगे जाऊ देवानं. 34 कारण हाऊ पोऱ्या मनासोबत नही राहिना तर मी मना बापकडे कश जावानं? मना बापले जे दु:ख व्हई ते माले दखता येवाव नही.
<- उत्पती 43उत्पती 45 ->
Languages