14 अनी त्यानी त्याले सांगं, "जाय तुना भाऊ कशा काय शेतस अनी कळप पण ठिक शे का ते दखीसनं माले ईसन सांगं," तवय त्यानी त्याले हेब्रोन खोरामाईन धाडं, अनं तो शखेमले जाईसनं पोहचना. 15 तो जंगलमा इकडे तिकडे भटकी राहिंता तवय एक माणुसनी त्याले ईचारं तू काय शोधी राहिना शे?
16 तो बोलना, मी आपला भाऊसले शोधी राहिनु शे; त्या कळप कोठे चारी राहिनात शेतस तेवढं माले सांगा. 17 तो माणुस योसेफले बोलना, त्या आठेन निंघी जायेल शेतस; मी त्यासनं हाई बोलनं ऐका, आपण दोथानले जाऊत, मंग योसेफ आपला भाऊसना शोध करत गया अनं त्या त्याले दोथानमा सापडनात.
18 त्यासनी त्याले दूरतीन दखं, तवय तो त्यानाजोडे येवाना पहिले त्याले मारी टाकाना त्यासनी बेत करं. 19 त्या एकमेकसले बोलनात, दखा, हाऊ स्वप्नदर्शी ई ऱ्हाईना शे; 20 तर आते चला, आपण त्याले मारी टाकुत, अनी मंग सांगूत कोणी हिस्त्र पशुनी त्याले खाई टाकं; मंग दखुत त्यानं सपनना काय व्हस ते. 21 पण हाई रऊबेननी ऐका, तवय त्यानी त्यासना हाततीन वाचाडी लिधं; तो त्यासले बोलना, आपण त्याले जिवे मारानं नही. 22 रऊबेन त्यासले बोलना, रक्तपात करानं नही, याले जंगलना खड्डामा टाकी द्या, पण त्यानावर हात टाकान नही, त्यासना हाततीन सोडाईसन त्याले बापकडे परत धाडी देवानं म्हणीसनं तो अस बोलना. 23 योसेफ आपला भाऊसनाजोडे पोहचना, तवय त्याना आंगमा पायघोळ झगा व्हता तो त्यासनी काढी लिधा. 24 अनी त्याले उचलीसनं खड्डामा टाकी दिधं; तो खड्डा कोरडा व्हता त्यामा पाणी नव्हतं.
25 मंग त्या जेवण कराले बठी गयात तवय त्यासनी नजर वर करीन दखं, तवय इश्माएली लोकसनी एक टोळी उंटवर मसाला, ऊद अनं गंधरस लटकाडीसनं गिलादमाईन मिसरले जाई राहिना शेतस अस त्यासले दखायनं. 26 तवय यहूदा आपला भाऊसले बोलना, आपला भाऊले ठार मारीसन अनं त्याना रक्त लपाडीसन आपलाले काय फायदा व्हनार शे? 27 चला, आपण त्याले ह्या इश्माएली लोकसले ईकी टाकुत; आपण त्यानावर हात टाकनं नही; कारण तो पण आपलाच भाऊ शे; आपला हाडमासना शे, हाई त्याना भाऊसले पटी गयं. 28 तवय काही मिद्यानी व्यापारी जोडेतीन जाई राहिंतात तवय त्यासनी योसेफले त्या खड्डामाईन बाहेर काढं अनी त्या इश्माएली लोकसले वीस रूपयामा ईकी दिधं, त्या योसेफले मिसर देशमा लई गयात. 29 जवय रऊबेन खड्डानाजोडे गया तवय त्यानी दख की, योसेफ खड्डामा नही शे, म्हणीसन त्यानी आपला कपडा फाडात. 30 तो आपला भाऊसकडे ईसन बोलना, पोऱ्या ते नही शे; आते मी कोठे जाऊ? 31 मंग त्यासनी योसेफना झगा लिसन तो एक बकरा मारीन तो झगा त्याना रंगतमा भिजाडं. 32 मंग त्यासनी तो पायघोळ झगा धाडी दिधा; तो त्यासनी आपला बापनाजोडे आणीसन सांगं, की, हाऊ आमले सापडना शे; हाऊ तुमनाच पोऱ्याना झगा शे का हाई वळखा. 33 त्यानी वळखीन सांगं, हाऊ मनाच पोऱ्याना झगा शे! हिस्त्र पशुनी त्याले खाई टाकं, म्हणजेच योसेफले फाडी टाकेल शे. 34 तवय याकोबनी आपला कपडा फाडात अनी कंबरले गोणताट गुंडाळीसन आपला पोऱ्याकरता बराच दिन शोक करं. 35 त्याना पोऱ्या अनं पोरी ह्या सर्वा त्याना सांत्वन कराकरता त्यानाजोडे गयात; पण त्याले काही समाधान वाटनं नही, अनं तो बोलना, मी शोक करत करत अधोलोकमा मना पोऱ्याकडे जासु, अस त्याना बापनी त्यानाकरता शोक करं. 36 मिद्यानी लोकसनी योसेफले मिसरमा आणीसन पोटीफर नावना फारोना एक अमलदार गारद्यासना सरदार व्हता, त्याले ईकी दिधं.
<- उत्पती 36उत्पती 38 ->
Languages