2 बाईनी सापले सांगं, "बागमाधला झाडंसनं फळ खावानी आमले परवांगी शे, 3 पण बागना मध्यभागमा जे झाड शे त्यानाविषयी देवनी आमले सांगेल शे की, त्यानं फळ खावानं नही; त्याले स्पर्श बी करानं नही, करशात तर मरशात." 4 साप त्या बाईले बोलना, "तुम्हीन खरोखर मरावुत नहीत." 5 [b]कारण देवले हाई माहिती शे की, ज्या दिनले तुम्हीन त्यानं फळ खाशात त्याच दिनले तुमना डोया उघडतीन, अनी तुम्हीन देवना मायक चांगलं अनी वाईट जाणनारा व्हशात."
6 त्या झाडनं फळ खावाले चांगलं, दखाले मनोहर, अनी समजदार कराले इष्ट शे अश त्या बाईले दिसनं, तवय तिनी त्या झाडनं फळ तोडीसन खादं अनं आपलासोबत आपला नवराले बी ते दिधं; अनं त्यानी पण ते फळ खादं. 7 तवय त्या दोनी नवरा बायकोसना डोया उघडनात अनी आपन नंगा शेतस अश त्यासले समजनं; तवय त्यासनी आपलं अंग झाकाकरता अंजिरना झाडना पानं शिईसन स्वतःले झाकी लिधं.
8 मंग संध्याकाळना थंडा वारा सुटना तवय परमेश्वर देव एदेन बागमा फिरी राहिंता, त्याना आवाज आदामले ऐकु वना, तवय परमेश्वर देवना नजरतीन आदाम अनं त्यानी बाई बागना झाडसमा लपनात. 9 तवय परमेश्वर देवनी आदामले हाक मारीसन सांगं, "तु कोठे शे?"
10 आदामनी देवले सांगं, "मी बागमा तुना आवाज ऐका, पण मी नंगा शे, म्हणीसन भ्याईसन लपनु."
11 देवनी त्याले सांगं, "तु नंगा शे हाई तुले कोणी सांगं? ज्या झाडनं फळ तु खावानं नही अशी आज्ञा मी तुले देल व्हती त्यानं फळ तु खादं का?"
12 आदाम बोलना, "जी बाई तु माले सोबतमा दिधी तिनी त्या झाडनं फळ माले दिधं अनी ते मी खादं."
13 परमेश्वर देव त्या बाईले बोलना, "हाई तु काय करं? बाई बोलनी, सापनी माले भुरळ घाली म्हणीसन मी ते खादं."
16 परमेश्वर बाईले बोलना, "मी तुना दु:ख अनं तुना गर्भधारणा बहुगुणित करसु; तु क्लेशमा पोऱ्यासले जन्माले घालशी; तरी तुना ओढा नवराकडे राही अनी तो तुनावर स्वामीत्व चालाडी."
17 आदामले तो बोलना, "तु तुना बाईना ऐकनास अनी ज्या झाडनं फळ खावानं नही म्हणीसन मी तुले आज्ञा करेल व्हती त्यानं फळ तु खादं; म्हणीन तुनामुये भुमीले शाप येल शे; तु आयुष्यभर कष्ट करीसन तिना उपज खाशी; 18 ती तुले काटा अनं कुसळ दि; तु शेतमाधलं पिक खाशी; 19 तु आपला निढळना घामघाई भाकर मियाडीसन खाशी अनं शेवट परत मातीले जाईसन मिळशी; कारण तिनापाईनच तुनी उत्पती शे, तु माती शे अनी मातीले परत जाईसन मिळशी."
20 आदामनी त्यानी बाईना नाव हव्वा ठेवं, कारण ती सगया जीवधारी जणसनी माय शे. 21 परमेश्वर देवनी आदाम अनं त्यानी बाई यासनाकरता चर्मवस्त्र बनाडीसन त्यासले घालात.
Languages