7 [b]मी तुना अनं तुनामांगे तुना संतानना देव व्हसु, अश कायमना करार मी तुनासंगे अनी तसच तुना पश्चात तुना संताननासंगे पिढानपिढा करस. 8 [c]हाऊ जो कनान देशमा तु उपरी शे, तो सर्वा देश मी तुले अनं तुना पश्चात तुनी संतानले कायमना वतन म्हणीसन दिसु अनी मी त्यासना देव व्हसु.
9 देव अब्राहामले आखो बोलना, आते तू अनी तुना पश्चात तुनी संततीने पिढानपिढा कायम मना करार पाळानं. 10 [d]मनासंगे अनी तू अनं तुना पश्चात तुनी संतती यासनामा स्थापेल मना करार जो तुम्हीन पाळाशात तो हाऊ; तुमनामातील प्रत्येक माणुसनी सुंता व्हवाले पाहिजे. 11 तुमनी अग्रत्वचा काढामा येवाले पाहिजे; हाई मनामा अनं तुमनामा व्हयेल करारनी खूण राही. 12 अनी पिढीनपिढी प्रत्येक माणुस आठ दिनना व्हवावर त्यानी सुंता व्हवाले पाहिजे; मंग तो तुमना घरमा जन्मेल राहो, किंवा तुमना बीजना नसेल, परकापाईन धन दिसन लेयल राहो. 13 तुना घरी जन्मेलना किंवा परकापाईन धन दिसन ईकत लेयलनी सुंता अवश्य व्हवाले पाहिजे; म्हणजे ज्या करारनी खूण तुमना शरीरमा करेल राही तो मना करार कायमना राही.
14 कोणी सुंता व्हयेल नही राहिनी, म्हणजे कोणी माणुसनी अग्रत्वचा काढामा वनी नही, तर त्याले आपला लोकसमाईन नष्ट करना; कारण त्यानी मना करार मोडेल शे.
15 मंग परमेश्वरनी अब्राहामले सांगं, तुनी बायको साराय हिले यानापुढे साराय म्हनानं नही, तर तिना नाव सारा [e]राही. 16 मी तिले आशिर्वादीत करसु, इतलंच नही तर तिनाद्वारा मी तुले एक पोऱ्या दिसु; मी तिले आशिर्वादीत करसु, तिनापाईन राष्ट्र उत्पन्न व्हतीन, तिनापाईन राष्ट्रसना राजा उत्पन्न व्हतीन.
17 अब्राहामनी उपडा पडीसन अनं हसना अनी मनमान मनमा बोलना, शंभर वरीसना माणुसले पोऱ्या व्हई का? अनी नव्वद वरीसनी साराले पोऱ्या व्हई का? 18 अब्राहाम देवले बोलना, इश्माएल तुना नजरसमोर जगना म्हणजे हाई भरपुर शे.
19 पण देव बोलना, नही, नही, तुनी बायको सारा हिनाच पोटी तुले पोऱ्या व्हई; तू त्याना नाव इसहाक [f]ठेव; त्याना पश्चात त्याना संततीनीसंगे कायम टिकी अश करार मी त्यानासंगे करसु. 20 इश्माएलनाविषयी बी मी तुनी प्रार्थना ऐकेल शे; दख, मी त्याले आशिर्वादीत करसु; त्याले सफळ अनं बहुगुणित करसु, तो बारा सरदारसना बाप व्हई; अनं मी त्यानं मोठं राष्ट्र बनाडसु. 21 पण पुढला वरीसले हाईच येळले तुले साराना पोटतीन इसहाक व्हई; त्यानासंगेच मी मना करार करसु. 22 मंग अब्राहामनासंगे बोलनं व्हवावर देव त्याले सोडीसन गया.
23 तवय अब्राहामनी आपला पोऱ्या इश्माएल, तसच त्याना घर जन्मेल अनं ईकत लियेल आपला सर्वा दास यासले म्हणजे आपला घरना सर्वा माणसंसले आणीसन देवनी त्याले सांगेल व्हतं त्याप्रमाणे त्याच दिनले त्यासनी सुंता करी. 24 अब्राहामनी सुंता व्हयनी तवय तो नव्यान्नव वरीसना व्हता. 25 तसच त्याना पोऱ्या इश्माएल यानी सुंता व्हयनी तवय तो तेरा वरीसना व्हता. 26 अब्राहाम अनी त्याना पोऱ्या इश्माएल यासनी एकच दिनले सुंता व्हयनी. 27 अनी त्याना घरमा जन्मेल अनं परकासपाईन ईकत लियेल अश त्यासना सर्वा घरना माणसंसनी त्यासनासंगे सुंता व्हयनी.
<- उत्पती 16उत्पती 18 ->
Languages