5 आते लोटनाजोडे बी मेंढरं, गुरंढोरं अनं तंबू बी व्हतात, जो अब्रामनासोबत येल व्हता. 6 त्यासले एकत्र राहावाले तो प्रदेश पुरी नही राहिंता; कारण त्यासनी मालमत्ता एवढी व्हयनी की, त्यासले एक जनावरसले चाराना एक ठिकाणमा सोबत राहता नही ई ऱ्हाईंत. 7 तसच अब्रामना अनं लोटना गुराखीसनी भांडण व्हवाले लागनी; त्या येळले त्या देशमा कनानी अनं परिज्जी यासनी वस्ती व्हती.
8 तवय अब्राम लोटले बोलना, हाई दख, नही तुनामा अनं मनामा, नही तुना अनं मना गुराखीसमा भांडण व्हवाले नको, कारण आपण भाऊबंद शेतस. 9 सर्वा देश तुले मोकळा नही शे का? यामुये मनापाईन येगळा व्हई जाय; तू डावीकडे जाशी तर मी उजवीकडे जासु; तू उजवीकडे जाशी तर मी डावीकडे जासु. 10 [a]तवय लोटनी आपली नजर टाकीसन यार्देनना खोरे दखं की ती परमेश्वरना बागनागत सोअरना वाट पावत मिसर देशना भुमीनागत सगयीकडे भरपुर पाणी शे अश त्याले दिसनं त्या येळपावत परमेश्वरनी सदोम अनं गमोराना नाश करेल नव्हता. 11 यामुये हाई यार्देननी सर्वा तळवट लोटनी आपलाकरता पसंद करी लिधा अनी तो पुर्वेकडे प्रवास करू लागना; ह्या प्रमाणे त्या एकमेकसपाईन येगळा व्हयनात. 12 अब्राम कनान देशमा राहिना, अनं लोट तळवटीना नगरसमा राहिना, अनी मुक्काम करत करत त्यानी आपला तंबू सदोमाजोडे उभं करा. 13 सदोमना लोके ते परमेश्वरना नजरमा भलताच दुष्ट अनी महापापी व्हतात.
Languages