5 तवय मानवपोऱ्या नगर अनं बुरूज बांधी ऱ्हाईंतात हाई दखाकरता परमेश्वर देव पृथ्वीवर उतरना. 6 परमेश्वर देव बोलना, दखा, या लोके एक शेतच, ह्या सर्वासनी भाषा बी एकच शे, अनं हाई यासनी कामसनी सुरवात शे; अनी ज्या काही पण ह्या बनाडानं योजना करतीन ते कराले यासले काहीच अडथळा येवाव नही. 7 तर चला, आपण खाल उतरीसन यासन्या भाषाना घोटाळा करू म्हणजे यासले एकमेकसनी भाषा समजावू नही. 8 नंतर परमेश्वरनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाडी दिधं; म्हणीसन त्यासनं नगर बांधानं राही गयं. 9 म्हणीन त्या नगरनं नाव बाबेल [a]अश पडनं, कारण त्या ठिकानमा परमेश्वरनी सगया पृथ्वीना भाषाना घोटाळा करा अनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाले लाये दिधं.
10 शेमनी वंशावळी ह्याप्रमाणे शेम शंभर वरीसना व्हवावर जलप्रलयना नंतर दोन वरीसमा त्याले अर्पक्षद व्हयना; 11 अर्पक्षद व्हवावर शेम पाचशे वरीस जगना. अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
12 अर्पक्षद पस्तीस वरीसना व्हवावर त्याले शेलह व्हयना; 13 शेलह व्हवावर अर्पक्षद चारशेतीन वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
14 शेलह तीस वरीसना व्हवावर त्याले एबर व्हयना. 15 एबर व्हवावर शेलह चारशेतीन वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
16 एबर चौतीस वरीसना व्हवावर त्याले पेलेग व्हयना; 17 पेलेग व्हवावर एबर चारशेतीस वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
18 पेलेग तीस वरीसना व्हवावर त्याले रऊ व्हयना; 19 रऊ व्हवावर पेलेग दोनशेनऊ वरीस जगना; अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
20 रऊ बत्तीस वरीसना व्हवावर त्याले सरूग व्हयना; 21 सरूग व्हवावर रऊ दोनशेसात वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
22 सरूग तीस वरीसना व्हवावर त्याले नाहोर व्हयना. 23 नाहोर व्हवावर सरूग दोनशे वरीस जगना; अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात.
24 नाहोर एकुणतीस वरीसना व्हवावर त्याले तेरह व्हयना. 25 तेरह व्हवावर नाहोर एकशेएकोणीस वरीस जगना, अनी त्याले पोऱ्या अनं पोरी व्हयनात. 26 तेरह सत्तर वरीसना व्हवावर त्याले अब्राम, नाहोर अनं हारान ह्या पोऱ्या व्हयनात.
- a 11:9 बाबेल गडबडी
Languages