3 "आते तुना अंत व्हयेल शे, मी मना संताप तुनावर भडकावसू, तुनी करणीपरमानं तुनं न्याय करसू अनी तुना सर्वा अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू 4 मी तुनावर कृपादृष्टी करावू नही, मी दया करावू नही; तर तुना करणीना प्रतिफळ तुले दिसू, तुना अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुनामां दखाई तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
5 प्रभु परमेश्वर सांगस, विपत्तिमांगे विपत्ती यि राहीनी शे. 6 अंत व्हयेल शे, व्हयेल शे, तो तुनाकरता जागृत व्हयेल शे; दख, तो यि राहीना शे. 7 देशमासला रहीवास्या, तुनी घडी भरेल शे, काळ ऊना शे, दिन जोडे येयल शे, डोंगरवर आनंद नहीते धुमाकूळ व्हनार शे.
8 "आते मी संतापमां क्रोधना वर्षाव तुनावर करसू, मी मनी क्रोधनी परीपूर्ति तुनावर करसू, तुना आचरनपरमानं तुना न्याय करसू अनी तुना सर्वा अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू. 9 मी तुनावर कृपादृष्टी करावू नही; मी तुनी दया करावू नही; तर तुनं आचरणंनं प्रतिफळ तुले दिसू, तुना अमंगळ कृत्यासना प्रतिफळ तुले दिसू. तवय तुले समजी की मी परमेश्वर तुले मारणार शे.
10 दख, तो दिन! दख तो यि राहीना शे! तुना शिक्षारुपी रोप उगवना शे, तो फोफाईसनं त्याना दंड बनेल शे, तो गर्वतीन फुगी जायेल शे. 11 बलात्कार हाई शासनदंड व्हयीसनं बसेल शे, त्या लोकेसमासला कोणीबी, त्यासना समुहमासला कोणीबी, त्याना धनमासला काहीबी, उराव नही; त्यासनी काहीच प्रतिष्ठा राहावावू नही.
12 येळ येयल शे, दिन जोडे येयल शे, ईकत लेनारानी आनंद कराले नको, ईकनाराले दुख व्हवाले नको; कारण त्या सर्वा समुहवर क्रोध यि राहिना शे. 13 ईकनारा जीवत राहिना तरी तो ईकेल जमीनपान परत जावावू नही; कारण हाई भविष्य त्या सर्वा समुहबद्दल शे; त्यामासला काहीच चुकावू नही; कोणीच आपला अधर्मतीन आपला जीवले बळकटी आणावू नही. 14 त्या करणा वाजाडतसं, बठी तयारी करतसं, तरी कोणीच युध्द कराले पुढे सरकतसं नही; कारण त्या समुहवर मना कोप व्हयेल शे.
21 ते मी परदेशीसले भक्ष्य म्हनीसनं दिसू, ते जगमासला दुष्टासले लूट म्हनीसनं दिसू, त्या ते भ्रष्ट करतीन. 22 मी आपलं तोंड त्यासनापाईन फिरावसू, मनजे त्या लोके मना भांडार भ्रष्ट करतीन, लुटारु त्यामां घुशीसनं ते भ्रष्ट करतीन.
23 "बेडी तयार करा, कारण देश रक्तपातना गुन्हासघाई भरेल शे, नगर हिंसाघाई भरेल शे 24 त्याकरता मी वाईटमासाला वाईले लयी यिसू; त्या त्यासना घर ताबामां लेतीन; ज्या ताकदवान शेतस त्यासना ताठपणा तोडी टाकसू; त्यासना पवित्रस्थान भ्रष्ट करी टाकसू. 25 नाश यि राहीना शे; त्या शांती शोधतीन पण त्यासले सापडावू नही. 26 संकटवर संकट येतीन अनी अफवावर अफवा पसरतीन; तवय त्या संदेष्टासले दृष्टांत सांगाले सांगतीन पण याजकसना धर्मशास्रना ज्ञान अनी वडीलसना मसलत देवानं सामर्थ्य हाई नष्ट व्हतीन. 27 राजा शोक करतीन सरदार दराराघाई भ्याईतीन; देशमासला लोकेसना हात थरथर कांपतीन; मी त्यासना आचरणपरमानं त्यासनासंगे वागसू, त्यासना गुणपरमानं त्यासना न्याय करसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
<- यहेज्केल 6यहेज्केल 8 ->
Languages