1 "हे मानवपुत्रा," गोगानाईरोधमां संदेश दिसनं सांग, प्रभु परमेश्वर सांगस, हे गोगा, रोश, मेशेख अनी तुबाल यासना अधिपती, दखा, मी तुमनाईरोधमां शे; 2 मी तुले फिरावसू, तुले लि जासू, उत्तरकडला बराच दुरना परदेशमां तुले येवाले लावसू; तुले इस्त्राएलना पर्वतकडे आणसू, 3 मी तुना डावा हातमासला धनुष्य उडाई दिसु; तुना उजवा हातमासला बाण खाल पाडी दिसू. 4 तु इस्त्राएलना पर्वतवर पडशी; तु, तुना बठा सेनासमुह अनी तुनासंगेना लोकेसना समुह, हया तुमी बठा पडशात; मी तुमले नाना परकारना हिंस्र चिडासले अनी वनपशुसले भक्ष दिसू. 5 उघडा मैदानमां तु पडशी; कारन मी हाई बोलेल शे; आशे प्रभु परमेश्वर सांगस, 6 मी मागोगमां अनी व्दिपमां निर्भय राहानारा लोकेसमां आग धाडसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे. 7 मी आपला इस्राएल लोकेसमां मना पवित्र नाव प्रकट करसू; यानामोरे आपला पवित्र नावनी अप्रतिष्ठा व्हवू देवावू नही; तवय मी परमेश्वर शे, इस्राएलना पवित्र प्रभु शे आशे राष्ट्रसले समजी यि.
8 दखा, हाई प्राप्त व्हयी राहीना शे; घडी यि राहीना शे; मी सांग व्हतं तो हाई दिन शे; आशे प्रभु परमेश्वर सांगस. 9 तवय इस्त्राएलनी नगरमासला रहिवासी बाहेर निघीसनं ढाली अनी कवच, धनुष्य अनी बाण, गदा अनी भाला, या बठा शस्रासले आग लायीसनं जायी टाकतीन; त्यासना त्यासले सात वरीस सरपन व्हयी. 10 त्या जंगलमाईन लाकडे आणावूत नही, जंगलमासला लाकडे तोडावूत नही, तर हया हत्यार त्या जायतीन; त्यासले ज्यासनी लुट त्यासले त्या लुटतीन अनी त्यासले ज्यासनी त्यासनं हिसकावं त्यासले त्या हिसकावतीन आशे प्रभु परमेश्वर सांगस.
गोगले मुठमाटी
11 त्या दिन आशे व्हयी की समुद्रना पुर्वले ज्या प्रवाशासना खोरा त्या गोगाले इस्त्राएल देशमां कब्रस्थान म्हनीसनं दिसु; त्या येनारा जानारासनी वाट आडवतीन; तठे गोग अनी त्याना बठा लोकसमुह यासले बुंजतीन; अनी त्याले हमोन-गोग (गोगना लोकसमुदाय) यानं खोरं आशे म्हनतीन. 12 देश शुध्द कराकरता इस्त्राएल घराणं त्यासले सात महिना पुरत बसतीन. 13 देशमासला बठा लोके त्यासले पुरतीन; मी आपली महीमा प्रकट करसू; त्या दिन हाई त्यासनी किर्तिले कारन व्हयी, आशे प्रभु परमेश्वर सांगस, 14 हाई काम कायमना करनारा माणसे त्या येगया करीसनं नेमी देतीन; अनी देश शुध्द व्हवाले पाहिजे म्हनीसनं त्या माणसे देशभर फिरीसनं जमीनवर पडेल उरेल सुरेल लोकेसले पुरतीन; सात महीना सरावर त्या त्या शोध कराले लागतीन. 15 शोध करनारा जवय देशभर फिरतीन तवय एखादा हाडं सापडनात तर बुजनारासनी त्या हमोन-गोगना खोरामां आणीसनं बुजानं म्हनीसनं तठे निशानी करी ठेयेल शे. 16 एक नगरनं नावबी हमोना (समुदाय) आशे ठेवतीन; हाई परकारतीन त्या देशनी शुध्दी करतीन.