1 तवय परमेश्वर मोशेले बोलना, “दख मी तुले फारोना देवच बनाडस अनी तुना भाऊ अहरोन तुना संदेष्टा व्हई. 2 जी काही आज्ञा मी तुले करसु ती अहरोनले सांग की तो फारोले सांगी की, तु इस्त्राएल लोकसले तुना देशमातीन जाऊ दे. 3 [a]पण मी फारोनं मन कठीण करसु अनी मिसर देशमा मना बराच चिन्ह अनी चमत्कार दखाडसु. 4 तरी फारो तुमनं काय ऐकाव नही मंग मिसरवर मना हात चालावसु, अनी त्यासले मोठे शिक्षा करीसन आपली सेना इस्त्राएल लोकसले मिसर देशमातीन लई जासु. 5 अनी मी मिसरवर आपला हात उगारीसन त्यासनामातीन इस्त्राएल लोकसले लई जासु, तवय मिसरी लोकसले समजी की मी परमेश्वर शे.” 6 परमेश्वरनी करेल आज्ञाप्रमाणे मोशे अनी अहरोननी करं. 7 जवय ह्यासनी फारोसंगे हाई बोलनं करं तवय मोशे ऐंशी अनी अहरोन त्र्याऐंशी वरीसना व्हता.
19 “मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, तु अहरोनले सांग की, आपली काठी लिसन मिसर देशमा जितलं पाणी शे म्हणजे नद्या, नाला, तलाव अनं हौद या सर्वांसवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांसवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वासनं रक्त व्हई अनी मिसरमातील खडकसमातीन सर्व झरासमा रक्तच रक्त व्हई.”
20 [e]तवय मोशे अनी अहरोन यासनी परमेश्वरना आज्ञाप्रमाणे करं. त्यानी काठी उचलीसन फारो अनं त्याना सेवकसना समोर पाणीवर मारी तवय नदीमातीन सर्व पाणी रक्त व्हयनं. 21 नदिमातील मासा मरी गयात त्यामातीन घाण वास सुटना अनी मिसरी लोकसले नदीमातीन पाणी पिता ई नही राहिंतं, सारा मिसर देशमा रक्तच रक्त व्हयनं. 22 तवय मिसरी जादुगरसनी बी मंत्रतंत्रसघाई तसाच प्रकार करा. तवय फारोनं मनं कठीण व्हयनं अनी त्यानी मोशे अनं अहरोन यासनं ऐकं नही, हाई परमेश्वरनी मोशेले पहिलेच सांगेल व्हतं. 23 फारो तठेन मांगे फिरना अनी आपला घर गया, ह्यावर बी त्यानी भरोसा करा नही. 24 सर्व मिसरी लोकसनी पेवाना पाणीकरता नदीना आसपास झरा खोदात. कारण नदिनं पाणी त्यासले पिता ई नही राहिंतं.
25 परमेश्वरनी नदीले शिक्षा करीसन सात दिन व्हयनात.
<- निर्गम 6निर्गम 8 ->
Languages