1 बाबेलना राजा बेलशस्सर याना काळना पहिला वरीसले दानीएल आपला पलंगवर पडेल व्हता तवय त्याले स्वप्न पडनं अनं त्याना डोकामा दृष्टांत घोळाले लागना; मंग त्यानी ते स्वप्न लिखी टाकात अनं त्याना सार कथन करात. 2 दानीएलनी सांगं, मी रातले दृष्टांतमा दखा तो चारी दिशाना वारा महासागरवरीन सुटनात.[a] 3 अनी भिन्नभिन्न अश चार मोठं प्राणी समुद्रमाईन बाहेर निंघनात. 4 पहिलं सिहनासारखा राहिसन त्याले गरूडना पंख व्हतात, मी दखी ऱ्हाईंतु तवय त्याना पंख उपटीन त्याले जमिनवरीन उचलामा वना; त्याले मानवप्रमाणं दोन पायसवर उभा करात; त्याले मानवना हृदय दिधं.
5 मी आखो दखा की दुसरं एक जनावर अस्वलनासारखं व्हतं; ते एक आंग वर करीन उभा राहिना, त्यानी आपला तोंडमा, आपला दातसमा तीन फासोळ्या धरेल व्हतात; लोक त्याले बोलनात, ऊठ, भरपुर मास खाय.
6 त्यानानंतर मी दखा तवय आखो एक जनावर चित्यानासारखं दखायना; त्याना पाठवर पक्षीसना चार पंख व्हतात, त्या प्राणीसले चार मुंडकाबी व्हतात; त्यासले अधिकार देल व्हता. 7 त्यानानंतर मी रातना दृष्टांतमा दखा, तवय एक चवथा प्राणी विक्राळ भयानक अनं भलता बळकट अश व्हतं; त्याले मोठमोठं लोखंडी दात व्हतात; ते सर्वा काही चाईसन त्याना चुरा करे अनं उरेल आपला पायखाल चेंदे; ते अगोदरना प्राणीसपेक्षा येगळं व्हतं; अनी त्याले दहा शिंग व्हतात. 8 मी त्या शिंगे टक लाईन दखी ऱ्हाईंतु, दखा, त्यासनामा अजुन एक धाकला शिंग निंघना; त्यानामुये अगोदरना शिंगसपाईन तीन समूळ उपटाई गयात; अनी त्या शिंगले मानुसना डोळासनागत डोळा व्हतात, अनं त्याले मोठमोठा गोष्टी बोलनारा तोंड व्हतात.[b]
13 [e]तवय मी रातना दृष्टांतमा दखा तो आकाशमाधला ढगवर आरूढ व्हईसन, मानव पुत्रसारखा कोणी वना, तो त्या पुराण पुरूषकडे वना अनं त्याले त्यासनी त्यानाजोडे आणा. 14 [f]सर्वा लोक, सर्वा राष्ट्रे अनं सर्वा भाषा बोलनारा लोक, यासनी त्यानी सेवा करानी म्हणीन त्याले प्रभुत्व, वैभव अनं राज्य हाई दिधी; त्यानं प्रभुत्व अक्षय अनं अढळ शे; त्यानं राज्य अविनाशी शे.
23 त्यानी सांगं, की चौथा प्राणी हाऊ पृथ्वीवर चौथा राज्य व्हई; ते इतर राज्यसपेक्षा भिन्न व्हई; ते सर्वा पृथ्वीले ग्रासी टाकी, तिना तुकडं करीन चुरा करी. 24 [k]आते दहा शिंगसबद्दल ईचारशी तर त्या राज्यमाईन दहा राजे निंघतीन अनं त्यानानंतर आखो एक राजा निंघी; तो त्या पुर्वीना राजासपेक्षा भिन्न राहिसन तिन्ही राजासले पादाक्रांत करी. 25 [l]तो परात्पर देवनाविरूध्द गोष्टी बोली अनी परात्पर देवना पवित्र जनसले जेर करी; तो नेमेल सणमा अनं घाली देल नियमसना बदल कराले दखी; साडेतीन वरीसपावत ते त्याना कबजामा राहतीन; 26 पण न्यायसभा भरी, त्याना प्रभुत्व काढी लेतीन, त्याना नाश करतीन अनं त्याना कायमना नायनाट करतीन. 27 [m]राज्य, प्रभुत्व अनं सर्वा आकाशखालना राज्यसना वैभव हाई परात्पर देवनी प्रजा जे पवित्र जन यासले देवामा ई; त्यासनं राज्य अनंतकाळन शे, सर्व सत्ताधीश त्यानी सेवा करतीन, त्याना आज्ञा मानतीन.
28 हाई गोष्टना कथन आठे समाप्त व्हयनं, मी दानीएल ह्या ईचारसमुये व्याकुय व्हयनु, अनी मना तोंड उतरनं; तरी मी हाई सर्वा आपला मनमा ठेवात.
<- दानीएल 6दानीएल 8 ->- a 7:2 प्रकटीकरण 13:1-17-8
- b 7:8 प्रकटीकरण 13:5,6
- c 7:9 प्रकटीकरण 20:4; 1:14
- d 7:10 प्रकटीकरण 5:11; प्रकटीकरण 20:12; निर्गम 7:10
- e 7:13 दानीएल 7:13; मत्तय 24:30; 26:64; मार्क 13:26; 14:62; लूक 21:27; प्रकटीकरण 1:7,13; 14:14
- f 7:14 दानीएल 7:14; प्रकटीकरण 11:15
- g 7:17 राजा
- h 7:18 प्रकटीकरण 22:5
- i 7:21 प्रकटीकरण 13:7
- j 7:22 प्रकटीकरण 20:4
- k 7:24 प्रकटीकरण 17:12
- l 7:25 प्रकटीकरण 12:14; 13:5-6
- m 7:27 प्रकटीकरण 20:4; 22:5
Languages