7 मंग जवळजवळ तीन तासनंतर त्यानी बायको मझार वनी पण हाई घडेल घटनाबद्दल तिले काहीच माहीत नव्हतं. 8 पेत्र तिले बोलना, “माले सांगं, एवढालेच तुम्हीन जमीन ईकी का?”
9 पेत्र तिले बोलना, “का बरं तु अनी तुना नवरानी मिळीसन प्रभुना आत्मानी परिक्षा लेवानं ठरायं? दख, ज्यासनी तुना नवराले पुरी दिधं त्यासना पाय दारजोडेच शेतस; त्या तुले बी उचलीसन बाहेर लई जातीन!” 10 तवय लगेच तिनी त्यासना पायजोडे पडीसन जिव सोडी दिधा अनी तरूण पोऱ्यासनी मझार ईसन तिले मरेल दखं, अनं बाहेर लई जाईसन तिना नवरानाजोडे पुरी दिधं. 11 यामुये सर्व मंडळीले अनं हाई ऐकणारा सर्वासले भलतीच भिती वाटनी.
27 त्यासनी प्रेषितसले अनीसन न्यायसभानापुढे उभं करं, तवय प्रमुख याजकनी त्यासले ईचारं की, 28 [a]“आम्हीन तुमले कठोर आदेश देयल व्हता की, तुम्हीन या नावतीन संदेश देवाना नही, तरी बी तुम्हीन सर्व यरूशलेमले आपलं शिक्षण दिसन भरी टाकेल शे अनी तुम्हीन त्या माणुसना रक्तपातना दोष आमनावर आनाले दखतस का!”
29 तवय पेत्रनी अनी बाकीना प्रेषितसनी उत्तर दिधं, “आम्हीन माणुसपेक्षा देवनी आज्ञा मानाले पाहिजे. 30 ज्या येशुले तुम्हीन क्रुसखांबवर टांगीसन मारं, त्याले आमना पुर्वजसंना देवनी मरेल मातीन जिवत करं. 31 त्यालेच परमेश्वरनी आपली उजवी बाजुले अधिपती अनी उध्दारकर्ता अस उच्च करं कारण तो इस्त्राएल लोकसले पापसपाईन फिरानी अनी पापसनी क्षमानी संधी दि. 32 आम्हीन ह्या सर्व गोष्टीसना साक्षीदार शेतस अनी जो पवित्र आत्मा देवनी आपली आज्ञा पाळणारासले देयल शे, तो बी साक्षी शे.”
33 हाई ऐकीसन त्या दात मिट्ठ्या खावाले लागनात अनी त्यासले मारी टाकाना ईचार करा. 34 पण तठे गमलियेल नावना एक परूशी माणुस व्हता, तो शास्त्रशिक्षक अनी सर्व लोकसनी प्रतिष्ठीत मानेल व्हता; त्यानी न्यायसभामा उभा राहीन असा आदेश दिधा की, “या प्रेषितसले थोडा येळ बाहेर जावाले सांगा.” 35 मंग तो त्यासले बोलना, अहो इस्त्राएल लोकसहो, “तुम्हीन ह्या माणससंगे जे काय कराव शेतस ते ईचारपुर्वक करा.” 36 कारण तुम्हीन याद करा की, काही दिन पहिले थुदास नावना माणुस पुढे ईसन मी बी कोणतरी महान शे अस म्हणु लागना, अनी जवळजवळ चारशे माणसं त्याना मांगे चालु लागनात, पण त्याले मारी टाकं अनी जितला त्याना मांगे जाई राहींतात त्या सर्वासनी धांदल व्हई गई अनी त्या नष्ट व्हयनात. 37 त्या माणुसनंतर जनगणनाना दिनसमा गालीलमा राहणारा यहूदा ऊठना अनं त्यानी बराच लोकसले आपलाकडे करी लिधं, पण त्याले बी मारी टाकं अनं जितला त्याना मांगे जाई राहींतात त्या सर्वासनी दाणादाण व्हई गई. 38 म्हणीसन मी तुमले सांगस, आते ह्या माणसंविरूध्द काहीच करू नका; त्यासले सोडी द्या! कारण जर हाई योजना अनं हाई काम मनुष्यकडतीन व्हई तर नष्ट व्हई जाई.
39 पण जर हाई देवकडतीन व्हई तर तुमनाघाई नष्ट व्हवाऊ नही; मात्र तुम्हीन देवना विरोधी ठरशात! तवय त्यासनी त्यानं बोलणं मान्य करं. 40 त्यासनी प्रेषितसले मझार बलाईसन फटका मारात, अनी येशुना नावतीन अजिबातच बोलानं नही; अशी ताकिद दिसन त्यासले सोडी दिधं. 41 प्रेषित अस म्हणीसन आनंद करत धर्मसभापुढतीन निंघी गयात की, आपण तर येशुना नावकरता निदाण आपमान सहन कराना योग्य तरी ठरनुत. 42 अनी रोज मंदिरमा अनं घरघर शिकाडानं अनी येशु हाऊच ख्रिस्त शे हाई सुवार्ता गाजाडानं त्यासनी सोडं नही.
<- प्रेषित 4प्रेषित 6 ->- a ५:२८ मत्तय २७:२५
Languages