17 बंधुजनहो, तुम्हीन, तसच तुमना अधिकारीसनी बी जे करं ते अज्ञानमुये करं हाई माले माहित शे. 18 पण देवनी, आपला ख्रिस्तनी दुःख सहन करावं; अस ज्या सर्व संदेष्टासनाद्वारा पुर्वी सांगेल व्हतं ते त्यानी तसच पुर्ण करं. 19 यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा. 20 आत्मीकतानी शांतीनी येळ प्रभुकडतीन तुमनाकडे येवो अनी तो येशुले धाडी, ज्याले तुमनाकरता पहीलापाईन ख्रिस्त ठराई देयल शे. 21 सुरवात पाईन देवनी आपला संदेष्टासनाद्वारा जे सांगं, ते सर्व गोष्टी सांगेल प्रमाणे नव्या व्हतस नही त्या काळपावत येशुले स्वर्गमा ऱ्हाणं शे. 22 [c]मोशेने बी सांगेल व्हतं, प्रभु जो तुमना परमेश्वर देव, तुमनाकरता मनामायक संदेष्टा तुमनाच भाऊसमातीन धाडी; तो जे काही तुमले सांगी त्याप्रमाणे तुम्हीन सर्व त्यानं ऐका; 23 अनी अस व्हई की, जो कोणी त्या संदेष्टानं ऐकावु नही त्याले देवना लोकसमाईन येगळं करीसन पुर्ण नष्ट कराई जाई. 24 आखो शमुवेलपाईन अनी परंपरानुसार जितला संदेष्टा व्हयनात तितला सर्वासनी ह्या दिनबद्दल सांगं. 25 तुम्हीन संदेष्टासना पोऱ्या शेतस, अनी तुना वंशपाईन पृथ्वीना सर्व लोके आशिर्वादित व्हतीन अस अब्राहामनासंगे बोलीन देवनी तुमना पुर्वजसंनासंगे करेल करारना तुम्हीन पोऱ्या शेतस. 26 देवनी आपला सेवकले ऊठाडीसन पहिले तुमनाकडे धाडं, यानाकरता की, त्यानी तुमले प्रत्येकले तुमना वाईट दुष्कर्मसपाईन मांगे फिराईन आशिर्वाद देत जावं.
<- प्रेषित 2प्रेषित 4 ->
Languages