7 तठे त्या बेटना पुब्ल्य नावना एक मुख्य अधिकारी व्हता त्यानी जमीन आसपासच व्हती; त्यानी आमनं आगतस्वागत करीसन तिन दिन आदरतीन पाहुणचार करा. 8 तवय अस व्हयनं की, पुब्ल्याना बाप तापमुये अनी आवरक्तमुये आजारी पडेल व्हता; त्यानाकडे मझार जाईसन पौलनी प्रार्थना करी अनी त्यानावर हात ठिसन त्याले बरं करं. 9 हाई व्हवानंतर त्या बेटवर ज्या दुसरा लोकसले रोग व्हता त्या बी त्यानाकडे ईसन बरा व्हयनात. 10 तवय त्यासनी आमना बराच प्रकारतीन सन्मान करा अनी आम्हीन निंघनुत तवय आमले गरज व्हती असा सर्व वस्तु जहाजवर भरी दिध्यात.
17 मंग अस व्हयनं की, तीन दिन नंतर पौलनी यहूदीसना ज्या मुख्य माणसे व्हतात त्यासले एकत्र बलायं, त्या एकत्र येवावर तो त्यासले बोलना, मना इस्त्राएली भाऊसवन, मी आपला लोकसना विरोधमा किंवा पुर्वजसंना संप्रदायना विरोधमा काहीच करं नही तरी माले यरूशलेममा कैदी करीसन रोमी लोकसना हातमा देवामा वनं. 18 त्यासनी चौकशी करावर मनाकडे मरणदंडना योग्य असा काहीच दोषारोप नव्हता म्हणीसन त्या माले सोडाले दखी राहींतात. 19 [a]पण यहूदी लोकसनीच विरोध करामुये कैसर राजाकडे न्याय मांगनं माले भाग पडनं; तरी माले आपला लोकसवर काय दोषारोप कराना व्हता अस नही. 20 यानाकरता तुमनी भेट लिसन तुमनासंगे भाषण करावं म्हणीसन तुमले बलावं, इस्त्राएलना आशामिळता मी हाई साखळघाई बांधेल शे.
21 त्यासनी त्याले सांगं, “तुनाबद्दल यहूदीया मातीन आमले कोणतच पत्र वनं नही किंवा बंधुजनसपैकी तुनाबद्दल काहीच प्रतिकुल बातमी आनी नही किंवा काय सांगं नही. 22 तरी तुना ईचार काय शेतस ते तुनाकडतीन ऐकी लेवानं, हाई आमले योग्य वाटस; कारण हाऊ पंथनाबद्ल सांगा तर लोक त्यानाविरोधमा सर्वीकडे बोलतस, हाई आमले माहीत शे.”
23 तवय त्यासनी एक दिन पौलले निवडीन दिधा अनी हाई त्याले सांगा नंतर त्या दिन बराच लोके तो थांबेल व्हता तठे वनात; त्यासले देवना राज्यबद्दल साक्ष देवाकरता अनी येशुबद्दल मोशेना नियमशास्त्रवरतीन अनी संदेष्टासना लेखवरतीन त्यासनी खात्री पटाकरता तो सकायपाईन संध्याकायपावत त्या विषयसनी फोड करी राहींता. 24 त्यानी जे सांगं त्यावर बराच जणसनी ईश्वास ठेवा अनी बाकीना बराच जणसनी ठेवा नही. 25 त्यासनं आपसमा एकमत व्हई नही राहींतात म्हणीसन त्या ऊठीसन जावु लागनात, तवय पौलनी त्यासले एक वचन सांगं, पवित्र आत्मा यशया संदेष्टानाकडतीन तुमना पुर्वजसंसंगे बोलना ते ठिकच बोलना; 26 ते अस;
28 म्हणीसन तुमले माहीत असाले पाहिजे की हाई देवनं तारण गैरयहूदी लोकसकडे धाडेल शे; अनी ते त्या ऐकतीन. 29 तो अस बोलना त्यानानंतर यहूदी लोके आपआपलामाच भलताच वाद करत निंघणात.[b]
30 पौल आपला भाडाना घरमा पुरा दोन वरीस राहीना, अनी ज्या त्यानाकडे ई ऱ्हायेत त्या सर्वासनं तो स्वागत करे. 31 तो बिना अडथळाना, हिम्मत धरीसन देवना राज्यनी घोषणा करे अनी प्रभु येशु ख्रिस्तबद्दलन्या गोष्टी शिकाडे.
<- प्रेषित 27
Languages