5 मी तुमनाजवळ व्हतु तवय हाई तुमले सांगं, यानी तुमले आठवण नही का? 6 दुष्ट माणुस योग्य येळले प्रकट व्हवाले पाहिजे, दुसरा येळले व्हवाले नको, म्हणीसन ज्या प्रतिबंध शेतस त्या तुमले माहित शेतस. 7 दपेल दुष्टता आते बी आपलं कामं करी राहिना अनी जो आते त्याले रोखी राहिना तो दुर व्हस नही तोपावत तो तसच आपलं काम करत राही. 8 अनी मंग तो “दुष्ट माणुस” प्रकट व्हई, त्याले प्रभु येशु येताच आपला तोंडमाधला श्वासतीन मारी टाकी, अनी स्वतःना तेजोयम उपस्थितीन त्याले भस्म करी. 9 [b]त्या दुष्ट माणुसनं येणं सैतानना सामर्थ्यतीन, सर्व प्रकारना खोटा चमत्कार, अनी चिन्ह, अनी अद्भुत कामनासंगे ई. 10 अनी नाश व्हणारसकरता सर्व प्रकारना दुष्टताघाई फसाडी. कारण त्यासनी सत्यवर प्रिती करी नही ज्यापाईन त्या लोकसनं तारण व्हणार व्हतं, म्हणीसन त्यासना नाश व्हई. 11 यामुये परमेश्वरनी त्यासनामा एक भटकाई देणारा सामर्थ्यले धाडं की ती खोटावर ईश्वास करतीन. 12 ज्यासनी सत्यवर ईश्वास ठेवा नही, तर अनितीमा समाधान मानं त्या सर्वासले दंडाज्ञा व्हवाले पाहिजे म्हणीन अस व्हई.
16 आपला प्रभु येशु ख्रिस्त हाऊ, अनी ज्यानी आपलावर प्रेम करीसन युगानुयुगनं सांत्वन दिधं अनं चांगली आशा कृपातीन दिधी, तो देव आपला पिता, 17 तुमना मननं सांत्वन करो, अनी प्रत्येक चांगलं करामा अनं बोलामा तुमले स्थिर करो.
<- २ थेस्सलनी 1२ थेस्सलनी 3 ->
Languages