1 ज्या दास म्हणीन शेतस, त्या सर्वासनी आपआपला मालकले सर्व प्रकारना सन्मानकरता योग्य शेतस अस मानानं, हाई याकरता की देवना नावनी अनं शिक्षणनी निंदा व्हवाले नको; 2 अनी ज्यासना मालक ईश्वास ठेवणारा शेतस, त्यासनी ह्या भाऊ शेतस म्हणीसन त्यासना अपमान कराना नही, तर त्यासनी जास्त सेवा करानी, ज्यासले सेवाना लाभ व्हस त्या ईश्वास ठेवनारा अनी प्रिय शेतस.
6 संतोषमा करेल सुभक्ती तर मोठाच लाभ शे. 7 आपण जगमा काहीच आणं नही, तर आपलाले त्यासनामातीन काही लई जाता येवाव नही, 8 जरी आमले जेवण अनी कपडा राहिनात तरी आमले पुरं शे. 9 पण ज्या श्रीमंत व्हवाले दखतस त्या परिक्षामा अनी मनुष्यले नाशमा अनं विध्वंसमा बुडावनारा असा मुर्खपणना अनं नाशवंत वासनासमा सापडतस. 10 कारण पैसासना लोभ सर्व प्रकारना वाईटनं मुळ शे. त्याना मांगे लागीसन कितलातरी ईश्वासपाईन दुर जायेल शेतस, अनी त्यासना मनं बराच दुःखतीन तुटेल शे.
17 चालु युगमाधला धनवानसले सांग की, तु अभिमानी व्हवानं नही, चंचल धनवर आशा ठेवानी नही, तर जो सदाजिवी देव आपलाले उपभोगाकरता सर्वकाही भरपुर देस त्यानावर आशा ठेवानी. 18 त्यासले आज्ञा दे की, चांगलं ते करानं, चांगला कामबद्दल धनवान ऱ्हावानं, दानशील, मदत कराले नेहमी तयार ऱ्हावानं. 19 जे खरं जिवन ते भेटाकरता पुढला काळमा चांगला आधार व्हई अशी साठवण आपण करानी.
20 हे तीमथ्य, तुले स्वाधीन करेल ठेव सांभाळ; अधर्मन्या रिकाम्या वटवटी अनी जीले विद्या हाई नाव चुकीसन देयल शे, अनी विरोध करणाऱ्या गोष्टीसपाईन दुर ऱ्हाय. 21 काही लोकसनी असा दावा करेल शे की त्यासले हाई ज्ञान शे, पण त्या ईश्वासतीन भटकी जायेल शेतस.
Languages