8 [c]तरी पन्नासावा दिनना सणपावत मी इफिस गावमा ऱ्हासु. 9 कारण मनाकरता तठे प्रभावशाली काम कराना एक मोठा दरवाजा उघडेल शे, अनी विरोध करनारा बराच शेतस.
10 [d]जर तीमथ्य वना तर लक्ष राहु द्या की, तो तुमनासंगे नही घाबरता ऱ्हावाले पाहिजे, कारण तो बी मनामायक देवनं कामकरी राहीना. 11 यामुये कोणी त्याले तुच्छ मानाले नको, तर त्यानी मनाकडे येवाले पाहिजे म्हणीन त्याले सुखरूप धाडी द्या; कारण मी त्यानी भाऊससंगे येवानी वाट दखी राहीनु. 12 आपला भाऊ अपुल्लोस ह्यानी भाऊससंगे तुमनाकडे येवाले पाहिजे म्हणीन मी त्याले प्रोत्साहन दिधं, पण हाई येळले त्यानी ईच्छा नव्हती; तरी बी येळ भेटावर तो ई.
15 [e]भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्तेफनना घराणानी माहीती शे, ते अखयानं पहिलं फळ शे अनी त्यासनी आपलामा पवित्र लोकसनी सेवाले वाही देयल शे. 16 मनी तुमले ईनंती शे की, तुम्हीन असा लोकसले धरी रहा, अनी असा प्रत्येकले जो कोणी ह्या सेवामा मदत अनं कष्ट करस.
17 स्तेफना, फर्तूनात अनं अखायिक ह्या येवावर माले आनंद व्हयना; कारण तुम्हीन नव्हतात त्यानी कमी त्यासनी पुर्ण करी. 18 त्यासनी मना अनं तुमना आत्माले शांतता देयल शे; असासले तुम्हीन मान देवाले पाहिजे.
19 [f]आशियान्या मंडळ्या तुमले नमस्कार सांगतस, अक्विला अनं प्रिस्किल्ला अनं त्यासना घरमा ज्या मंडळ्या गोया व्हतस त्या बी तुमले प्रभुमा मनपाईन नमस्कार सांगतस. 20 सर्व ईश्वासु भाऊसना तुमले नमस्कार सांगतस, पवित्र अलींगन दिसन एकमेकसले नमस्कार करा.
21 मी पौलनी स्वतःना हाततीन लिखेल नमस्कार.
22 जर कोणी प्रभुवर प्रिती नही करस तर त्याले हाय लागो. मारानाथा म्हणजे आमना प्रभु ये!
23 प्रभु येशुनी कृपा तुमनासंगे राहो.
24 ख्रिस्त येशुमा मनं प्रेम तुमना सर्वाससंगे राहो. आमेन.
<- १ करिंथ 15
Languages